पीकविमा बँक खात्यात जमा होणेस सुरवात ( Crop insurance distribution started )

Crop insurance distribution started : खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाच्या खंडाने नुकसान झालेल्या व पहिल्या टप्प्यात अग्रीम न मिळालेल्या बीड जिल्ह्यातील  अग्रीमचा 76 कोटी 27 लाख रुपये इतका दुसरा टप्पा मंजूर करण्यात आला असून याचे वितरण थेट लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यांवर करण्यास सुरुवात झाली आहे. याआधी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात 241 कोटींचे वितरण 99% पूर्ण झाले आहे…

पीकविमा यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो आनंदाची बातमी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी माननीय कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यांच्या फेसबुक पेक्षा वर टाकलेला आहे की शेतकऱ्यांना पिक विमा वितरण सुरुवात झालेली आहे शेतकऱ्यांच्या स्टेट बँक खात्यात जमवण्यास सुरुवात झालेली आहे निधी सुद्धा मंजूर झालेला आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यातील सविस्तर माहिती पाहणार आहे

20240313 160106
Crop insurance distribution started
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकरी मित्रांनो ते 2023 मध्ये पावसाचा काही प्रमाणात खंड पडला होता त्यामुळे शेतकऱ्यांचा होतो ना नुकसान झालं होतं म्हणून हा पिक विमा 2023 चा शेतकऱ्यांना वाटप करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे

आणि कोणत्या जिल्ह्यातील पिक विमा वाटप सुरुवात झालेली आहे तर शेतकरी मित्रांनो कृषिमंत्री यांनी सांगितलेला आहे की बीड जिल्ह्यातील पिक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे

https://yojana.aamhishetkaree.com/jio-tower-apply/

Crop insurance distribution started : बीड जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहेत 1 लाख 11 हजार 601 शेतकऱ्यांना पिक विमा वाटप सुरू करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला पिक विमा आला की नाही पडला की नाही हे तुम्ही चेक करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *