कम्बाईन हार्वेस्टर साठी 11 लाख रुपये अनुदान ( Combine Harvester )

Combine Harvester : शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला हार्वेस्टर वर 11 लाखाचा अनुदान घरबसल्या ऑनलाईन अर्ज करू शकता कशाप्रकारे अर्ज करायचा संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत

राज्य शासनासो की केंद्र सरकार असो यांनी कृषी उपकरण अनुदान योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न खरेदीवर अनुनास लाभ दिला जात असतो या योजनेचे अंतरिक्षण सबमिशन योजना ही एक योजना राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कम्बाईन हार्वेस्टर खरेदीसाठी 11 लाख रुपये पर्यंतच्या अनुदान दिले जाते इच्छुक शेतकऱ्यांनी या योजनेचा अर्ज कम्बाईन हार्वेस्टर साठी अर्ज करता येत आहे.

20240114 130830

शेतकऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त यंत्र कम्बाईन हार्वेस्टर हे यंत्र ट्रॅक्टरला जोडून चालवला येथे मात्र आता ऑटोमॅटिक कम्बाईन हार्वेस्टर उपलब्ध या यंत्राच्या साह्याने पीक कापणी मळणी गोळा करणे साफसफाई चे काम एकाच वेळी करू शकतो कम्बाईन हार्वेस्ट चा वापर सामान्यतः गहू मका आणि सोयाबीन यासारख्या पिकांसाठी होत

पीकविमा आपले बँक खात्यात आला का चेक करा

सबमिशन ओन एग्रीकल्चर मेकॅनिझम योजनेअंतर्गत साप फूट कटर बार रुंदी दिसलेले कम्बाईन हार्वेस्टर सबसिडीचा लाभ दिला जाता या अंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती लहान व मजूर शेतकरी महिलांना हार्वेस्टर 50% किंवा कमाल अकरा लाख रुपये अनुदान दिले जाते तर सर्वजण प्रवर्गातील शिक्षण 40% अनुदान दिले जाते तर 8.11 पर्यंत आणि तुम्हाला दिलेल्या तक्त्यामध्ये तुम्ही सुद्धा

किंमत किती असते कम्बाईन हार्वेस्टर ची

खूप साऱ्या कंपनीचे कंपनी हार्वेस्टर आपल्याला मिळत असतात न्यू हॉलांड असो कुबाटा असो दशमेश असो महिंद्रा असो तर हे मिळू शकतात पण तुम्ही जर तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाने नोंदणी केली असेल तर डीलर कडूनच थोडा हार्वेस्टर खरेदी करावा लागणार याचे टेस्टी रिपोर्टचे कागदपत्र आवश्यक तर आम्हाला लाभ मिळू शकेल अशा परिस्थितीत तुम्हाला विभाग नोंदणी अंदाजे किंमत 5.35 लाख ते 26.70 लाख रुपये पर्यंत आहे या यंत्राच्या किमतवर शेतकरी अनुदाना लाभ दिला जाणार आहे

कम्बाईन हार्वेस्टर साठी काय कागदपत्रे लागणार आहेत पाहूया

शेतकऱ्यांचा आधार कार्ड पॅन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी प्रमाणपत्र शेत जमिनीचे कागदपत्र बँक पासबुक मोबाईल नंबर जो आदर्श लिंक शेतकऱ्याचे पासपोर्ट आदर्श फोटो इत्यादी लागणार आहे

कम्बाईन हार्वेस्टर साठी अर्ज कसा करू शकता

Combine Harvester : शेतकरी मित्रांनो कृषी यांत्रिकरण योजनेवरील योजनेत तुम्हाला महाडीबीटी अंतर्गत हा अर्ज करू शकता या अर्जाची लिंक मी खाली दिलेल्या तिथे जाऊन सुद्धा करू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *