तुमच्या बँक खात्यात पिक विमा आला की नाही चेक करा ( Crop insurance peyment status )

Crop insurance peyment status : पिक विमा कोणत्या बँकेत मिळाला चेक करा आता आपल्या मोबाईलवर तर कशाप्रकारे चेक करायचे सविस्तर माहिती पाहणार आहे

राज्यात प्रत्येक जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या सूचनानुसार पिक विमा वाटप सध्या सुरू आहे यामध्ये काही शेतकरी वेगळ्या करण्यापासून पिक विमात वंचित राहत आहे तर काही शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला आहे तसेच अजून काही शेतकऱ्यांना पीक वाटप होणे बाकी सुद्धा आहे तुम्हाला पिक विमा चे पैसे मिळाले कोणत्या बँका त्यात जमा झालेले किती मिळाले हे सविस्तर तुम्ही तुमच्या मोबाईलवर चेक करू शकता.

20240114 095725 1
Crop insurance peyment status

Crop insurance peyment status : मित्रांनो आता पिक विमा तुमच्या बँक खात्यामध्ये कोणत्या जमा झालेला आहे ते मोबाईलवर कशा पद्धतीने चेक करायचा तुम्हाला स्टेप बाय स्टेप खाली

1 सर्वात अगोदर पिक विमा मिळाला का चेक करण्यासाठी या वेबसाईटवर क्लिक करायचा आहे.

2 त्यानंतर शेतकरी बांधवांनो तुम्हाला फार्मर या पर्यावर क्लिक करून लॉगिन फार्मर वर क्लिक करायचं

3 तुमच्या आधार नंबर टाकावे लागेल आणि तुमच्या आधार नंबर वर ओटीपी सबमिट करावे लागेल आणि त्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्हाला किती पैसे मिळाले सगळ्या पद्धती

मोफत ड्रायव्हिंग साठी इथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *