आता ४५ दिवसांत विहिरींना मंजूर होणार 4 लाख अनुदान ( New well grant 2024 )

New well grant 2024 : आता ४५ दिवसांत विहिरींना मंजुरी !

शेतकऱ्यांना मिळणार विहिरी; पाणी संकटावर ‘जलतारा’चा पर्याय यंदा तीन हजार ३१९ शेतकऱ्यांनी विहिरींसाठी ऑनलाइन अज केले आहेत. त्या प्रस्तावांना संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ४५ दिवसांत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता द्यावी…

20240114 151826
New well grant 2024

असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे 2024 यांनी दिले आहेत. सोलापूर : जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १५ शेतकऱ्यांना सिंचनासाठी विहिरी मिळणार आहेत. यंदा तीन हजार ३१९ शेतकऱ्यांनी विहिरींसाठी ऑनलाइन अर्ज केले आहेत. त्या प्रस्तावांना संबंधित तालुक्याच्या गटविकास अधिकाऱ्यांनी ४५ दिवसांत प्रशासकीय व तांत्रिक मान्यता द्यावी, असे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी दिले
आहेत.

विहरी साठी अर्ज इथे क्लीक करा

दुष्काळामुळे यंदाचा ‘रोहयो’ आराखडा तब्बल पाचपटीने वाढला असून रोजगार हमीतून नववर्षात पाच हजार ६११ कोटींची कामे होणार आहेत. नहात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत (मनरेगा) शेतकऱ्यांना विहिरीसाठी चार लाख रुपयांचे अनुदान दिले जाते.

त्यासाठी शेतकवांना ग्रामपंचायतीमार्फत पंचायत
समितीला प्रस्ताव पाठवावा लागतो. MAHA EGS Horti या संकेतस्थळावरून शेतकऱ्यांना विहिरीसाठी अर्ज करता येतो.

कम्बाईन हार्वेस्टर साठी अकरा लाख अनुदान मिळणार

नागील दीड-दोन महिन्यात सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार ३१९ शेतकऱ्यांनी विहिरीची मागणी केली आहे.
वास्तविक पाहत लाभार्थीनी अर्ज करूनही अनेक दिवस त्या प्रस्तावांवर निर्णय होत नाही ही वस्तुस्थिती आहे. काहीवेळा
पैशांची मागणी होते. अनेही आरोप करतात वास्तविक पाहता गरजू शेतकऱ्यांच्या विहिरीसठी १५ दिवसांत मान्यता मिळून

New well grant 2024 : सिंचनाखाली येते. पण, बहुतेकवेळा असे होत नाही अशी स्थिती आहे. मात्र, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर दिरंगाई खावून घेतली जाणार नाही, अन्या र कठोर कारवाई होईल, असा भारतीय रिज़र्व बैंक एकरुपये RESI

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *