पीकविमा 2022

Showing 10 of 27 Results

Sheli Mendhi Palna Yojana / शेळी पालन योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे राज्यात मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्याकरीता Sheli Mendhi Palna Yojana ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंकhttp://mahamesh.co.in/en/Menu/MahameshYojanaUserLogin ऑनलाईन अर्ज सुरू – 15/11/2022ऑनलाईन अर्ज […]

PMFBY village list /4 दिवसात थेट बँक खात्यात

PMFBY village list • भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाहीपीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चार दिवसांत मिळणार २४८१ कोटी दिव्य मराठीएक्सक्लुझिव्ह दिव्य मराठी’च्या वृत्ताचीकृषिमंत्र्यांकडून दखल प्रवीण ब्रह्मपूरकर औरंगाबादअतिवृष्टीमुळे यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील […]

Pik vima online from / रब्बी पीकविमा भरणे सुरू

Pik vima online from प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०२२-२023 सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम २०२२-२३ चा पीक विमा भरणे […]

Pradhan Mantri Fasal Bima Yojana List

Pradhan Mantri Fasal Bima Yojana List धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज ऐतिहासिक लाभ मिळणार ! २ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नियोजनबद्ध कायदेशीर – प्रशासकीय लढ्यानंतर.. धाराशिव जिल्ह्यातील ३,५१,०७४ […]

Pik Vima 2022 / पीकविमा मिळणार सर्वांना

2020 व 2021 च्या खरीप हंगामातील प्रलंबित Pik Vima 2022 यावर्षी अतिवृष्टी, सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई ही शेतकऱ्यांना तातडीने मिळावी यासाठी आपण बेमुदत उपोषण सुरू केले होते. काल आंदोलनाच्या […]

Jalgava pikvima manjur / 15 दिवसात बँक खात्यात

Jalgava pikvima manjur जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असलेले केळी पिक विमा योजनेअंतर्गत मागील वर्षी म्हणजेच आंबिया बहार सन 2021 मध्ये शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची नुकसान भरपाई मागील 15 दिवसापासून Atirushti […]

nanded pik vima manjur / पीकविमा मंजुर

nanded pik vima manjur मा आमदार श्री मोहनराव हंबर्डे साहेब नांदेड दक्षिण मतदारसंघ यांच्या पाठपुराव्याने संपूर्ण नांदेड जिल्ह्यतील शेतकऱ्यांना 2022 चा 25% अग्रीम पीकविमा मंजूरतसेच नांदेड जिल्ह्यतील राहिलेला शेतकऱ्यांचा 2020 […]