PMFBY village list /4 दिवसात थेट बँक खात्यात

PMFBY village list • भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहणार नाहीपीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना चार दिवसांत मिळणार २४८१ कोटी दिव्य मराठीएक्सक्लुझिव्ह दिव्य मराठी’च्या वृत्ताचीकृषिमंत्र्यांकडून दखल प्रवीण ब्रह्मपूरकर औरंगाबादअतिवृष्टीमुळे यंदाच्या पावसाळ्यात राज्यातील ५१ लाख ७८ हजार शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान झाल्याच्या तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी ४९ लाख ९२ हजारशेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण पुर्ण झाले असून १ लाख ८५ हजार शेतकऱ्यांचे बाकी आहे. या शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून २४८९ कोटी रुपयांचीनुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली असून चार दिवसात ही रक्कम वितरित करण्याचे आदेश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विमा कंपन्यांना दिले आहेत.

शेतकऱ्यांसाठी पीक स्पर्धा ! ५ हजारांपासून ५० हजारांपर्यंत बक्षीस

PMFBY village list शनिवार, १९ नोव्हेंबर २०२२सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्यानंतर कृषिमंत्री सत्तार यांनी सर्व पीक विमा कंपन्यांकडून तक्रार केलेला एकही शेतकरी भरपाईपासून वंचित राहणार नाही याचे लेखी हमीपत्रच भरून घेतले आहे.दोन- दोन तक्रारी झाल्यामुळे फेटाळले दावे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई म्हणून फारच तुटपुंजी रक्कम मिळते. त्याची कारणेही सत्तार यांनी बैठकीत जाणून घेतली. तसेच कंपन्यांना ही तफावत देखील दाखवून दिली. यावेळी सर्व कंपन्यांकडून तक्रार करण्यातआलेला एकही शेतकरी वंचित राहणार कृषिमंत्र्यांच्या मराठवाड्यातच सात लाख शेतकऱ्यांचे पीक विमा दावे फेटाळल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने १४ नोव्हेंबरच्याअंकात प्रकाशित केले होते. या मुद्द्याकडे लक्ष वेधून सत्तार यांनी विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींना फैलावर घेतल्याचीही माहिती आहे. तुमच्या अशा कृतीमुळे सरकारची बदनामी होते, एकही शेतकरी भरपाईपासूनवंचित राहणार नाही याची काळजी घ्या,असेही त्यांनी बजावले.पीक विमा कंपन्यांच्या कारभारावरून गेल्या काही वर्षांत शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. त्यामुळेकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पीक विमा कंपन्यांची आघी औरंगाबादेत व नंतर मुंबईतही दोन दिवसांपूर्वी आढावा बैठक घेतली. यामध्ये सर्व कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी आणि कृषिमंत्र्यांच्या विभागाचे नाही याचे हमीपत्रच त्यांच्याकडून लिहून घेण्यात आले. शेतकऱ्यांनी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही प्रकारे तक्रारी केल्या आहेत.त्यामुळे दावे फेटाळल्याचे प्रमाण वाढल्याचे कंपन्यांच्या चर्चेतून समोर आले. सर्व अधिकारी उपस्थित होते. भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी अॅग्रो, आयसीआयसीआय लोम्बार्ड, युनायटेड इंडिया बजाज अलाएन्ज यांच्याकडे १७९१ कोटी रुपये नुकसान भरपाई निश्चित झाली आहे. तर मध्य हंगामात १६ लाख १८ हजार९१३ तक्रारी आल्या होत्या. त्यामध्ये ६९० कोटी नुकसान भरपाई निश्चित करण्यात आली आहे. तसेच काढणी पश्चात नुकसानीच्या ४ लाख ९३ हजार तक्रारीप्राप्त झाल्या असून त्यापैकी ४ लाख ५१ हजार सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत. त्यामध्ये देखील विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई देण्यात येणार असून त्याचा आकडा निश्चित करण्यात येत आहे. या शेतकऱ्यांना ४ दिवसांत पैसे जमा करण्याचे आदेश सत्तार यांनी कंपन्यांना दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *