Atirushti nuksan bharpae list 2022 / नुकसान भरपाई 2022

Atirushti nuksan bharpae list 2022
उर्वरित १ हजार ६४४ कोटींची भरपाई लवकरच

पीकविमा : १६ लाख शेतकऱ्यांच्या
खात्यात ६२५ कोटींची नुकसानभरपाई
उर्वरित १ हजार ६४४ कोटींची भरपाई लवकरच – कृषिमंत्री सत्तार
:
सिल्लोड प्रधानमंत्री पीक विमा
योजना खरीप २०२२ अंतर्गत विमा
कंपन्यांनी १६ लाख ८६ हजार ७८६
शेतकऱ्यांच्या खात्यात ६२५ कोटी रुपयांचे
वितरण केले आहे. उर्वरित ३० लाख ३७
हजार ५३९ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या
खात्यांवर १ हजार ६४४ कोटी रुपयांची
रक्कम तत्काळ वर्ग करावी, असे निर्देश
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विमा
कंपन्यांना दिले आहेत.
यासंदर्भात मंत्रालयात भारतीय
कृषी विमा कंपनी, एचडीएफसी इर्गो
आयसीआयसीआय लोंबार्ड, युनायटेड
इंडिया कंपनी आणि बजाज अलियान्झ या
पाचही विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक
कृषिमंत्री सत्तार यांनी घेतली. त्यावेळी
ते बोलत होते. कृषी विभागाचे प्रधान
सचिव एकनाथ डवले, सहसचिव सरिता
देशमुख- बांदेकर, फलोत्पादन संचालक
डॉ. के.पी. मोते, एआयसी इन्शुरन्सच्या
प्रादेशिक व्यवस्थापक शकुंतला शेट्टी,
सिंदेश सुब्रमण्यम त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. पीक विम्याच्या
एचडीएफसी
इर्गोचे सुभाशिष
रावत, युनायडेड
इंडिया इन्शुरन्स
कंपनीचे
पराग मासळे,
आयसीआयसीआयचे पराग शाह, बजाज
अलायंजचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित
होते.
Apale srakar shetkari yojana / आपले सरकार शेतकरी योजना


लाभासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन
नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचे अर्ज
विमा कंपन्यांनी विचारात घ्यावे. दुबार
नोंदणीपैकी केवळ एक नोंद ग्राहय धरावी,
अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
भारतीय कृषी विमा कंपनीने १
हजार २४० कोटी रुपये, एचडीएफसी
इर्गों कंपनीने ६ कोटी ९८ लाख रुपये,
आयसीआयसीआय लोंबार्डने २१३ कोटी
७८ लाख रुपये, युनायटेड इंडिया कंपनीने
१६६ कोटी ५२ लाख रुपये आणि बजाज
अलियान्झकडून १६ कोटी २४ लाख असे
एकूण १ हजार ६४४ कोटी १० लाख
रुपयांची प्रलंबित थकबाकी शेतकऱ्यांच्या
बँक खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात
करावी. सध्या विमा कंपन्यांनी आतापर्यंत
१६ लाख ८६ हजार ७८६ शेतकऱ्यांच्या
खात्यात ६२५ कोटी रुपयांचे वितरण केले
असल्याची माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी
दिली.
कृषिमंत्री सत्तार यांनी Atirushti nuksan bharpae list 2022
-२०२२ हंगामासाठी शेतकऱ्यांकडून
विमा कंपन्यांकडे प्राप्त झालेल्या सूचना
सर्वेक्षण पूर्ण झालेल्या सूचनांची संख्या
प्रलंबित सूचना संख्या नुकसानभरपाई
निश्चित केलेल्या सूचनांची संख्या, निश्चित
नुकसान भरपाई रक्कम आदींबाबत
माहिती विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून
घेतली. पीक विमा भरलेला एकही
शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित
राहता कामा नये, असे निर्देशही यावेळी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *