जून ते ऑगस्ट, २०२२ या कालावधीत झालेल्या Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi तसेच राज्यात विविध जिल्हयात
उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता / शेतीपिकांच्या नुकसानीसाठी संदर्भ क्र.२ येथील
दि. २२.८.२०२२ च्या शासन निर्णयान्वये विहित करण्यात आलेल्या दराने मदत देण्यासाठी आवश्यक
असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून प्राप्त झाले होते. त्यानुसार बाधित
शेतकऱ्यांना शेतीपिकांचे नुकसान व शेतजमिनीचे नुकसान याकरिता मदतीचे वाटप करण्यासाठी एकूण
रु. ३९९५.३२ कोटी इतका निधी वर नमूद दि. ८.९.२०२२, दि.१४.०९.२०२२, दि. २८.०९.२०२२ व
दि.२.११.२०२२ च्या शासन निर्णयान्वये वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विभागीय आयुक्त, पुणे व औरंगाबाद यांच्याकडून अनुक्रमे दि.१९.१०.२०२२ व दि.४.११.२०२२
च्या पत्रान्वये सप्टेंबर व ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकाच्या
नुकसानीसाठी रु. १२८६७४.६६ लक्ष इतक्या रकमेचे निधी मागणीचे प्रस्ताव शासनास प्राप्त झाला आहे.
त्यानुसार निधी वितरीत करण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

Ativrushti Nuksaan Bharpai 2022 Maharashtra Nidhi
सप्टेंबर व ऑक्टोबर, २०२२ या कालावधीत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे व पूर परिस्थि
शेतीपिकांच्या व शेतजमिनीच्या नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी
व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र. २ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार
शेतीपिकांच्या नुकसानीसाठी एकूण रु.१२८६७४.६६ लक्ष (अक्षरी रुपये बारशे श्याऐंशी कोटी चौऱ्याहत्तर
लक्ष सहासप्ट हजार फक्त) इतका निधी विभागीय आयुक्त, पुणे व औरंगाबाद यांच्यामार्फत वितरीत
करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे.
Atirushti mdt / अतिवृष्टी मदत मिळणारा थेट या शेतकऱ्यांना बँक खात्यात जमा होणार
पिपणे परचा हिवाळी
पत्रात आशीष
अधिवेशनात पुरवणी मागणीव्दारे निधीची आवश्यक ती तरतुद करुन हा निधी विभागीय आयुक्त यांना
कार्यासन म-११ यांनी वितरित करावा. विभागीय आयुक्त यांनी खालील अटीची पूर्तता झाल्यानंतर संबंधित
जिल्हाधिकारी यांना निधी वितरीत करावा.
अ) चालू हंगामामध्ये यापूर्वी सर्व विभागांना शेतीपिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करण्यात