Pradhan Mantri Fasal Bima Yojana List

Pradhan Mantri Fasal Bima Yojana List धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आज ऐतिहासिक लाभ मिळणार !

२ वर्षांचा प्रदीर्घ संघर्ष, सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि नियोजनबद्ध कायदेशीर – प्रशासकीय लढ्यानंतर.. धाराशिव जिल्ह्यातील ३,५१,०७४ शेतकऱ्यांना, खरीप २०२० पीक विम्याचा “पहिला हप्ता” रू.६,६३९/- प्रति हेक्टर प्रमाणे आज दुपारपासून खात्यात जमा होण्यास सुरुवात होत आहे..

सर्वोच्च न्यायालयातून न्याय मिळवून आणून एवढ्या मोठ्या प्रमाणावर विमा वितरित होण्याची इतिहासातील ही Pradhan Mantri Fasal Bima Yojana List घटना आहे.

Mhatma joytirav Fule Krjamafi / महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

पुढील टप्प्यातील पैसे लवकर प्राप्त करून घेण्यासाठी आपला नियोजनबद्ध लढा सुरूच राहील..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *