Sheli Mendhi Palna Yojana / शेळी पालन योजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ, पुणे

राज्यात मेंढी पालन व्यवसायास प्रोत्साहन देण्याकरीता

Sheli Mendhi Palna Yojana


ऑनलाईन अर्ज सादर करण्याची लिंक
http://mahamesh.co.in/en/Menu/MahameshYojanaUserLoginऑनलाईन अर्ज सुरू – 15/11/2022
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख – 30/11/2022

Sheli Mendhi Palna Yojana

Buldhana Pikvima Live / पीकविमा अपडेट

योजने अंतर्गत देण्यात येणारे लाभ
1.स्थायी आणि स्थलांतरीत पध्दतीने मेंढीपालनासाठी पायाभूत सोई – सुविधेसाठी 20 मेंढ्या – 1 मेंढानर अशा मेंढी गटाचे 75% अनुदानावर वाटप. – एकुण शासन अनुदान रक्कम – 2,49,750/- रू.
—————-
2.सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्यांचे 75% अनुदानावर वाटप करणे – एकुण शासन अनुदान रक्कम – 7,500/- रू.

3.मेंढी पालनासाठी पायाभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान – एकुण शासन अनुदान रक्कम – 1,51,875 रू.

4.मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून देण्यासाठी 75% अनुदान – एकुण शासन अनुदान रक्कम – 18.75/- रू. प्रती किलो
5.हिरव्या चाऱ्याला मुरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याचे यंत्र (Mini Silage Baler Cum Wrapper) खरेदी करण्याकरीता 50% अनुदान. – एकुण शासन अनुदान रक्कम – 4,00000/- रू.
पशुखाद्य कारखाने उभारण्यासाठी – – एकुण शासन अनुदान रक्कम – 5,00000/- रू.


पात्रता, कागदपत्रे तसेच ऑनलाईन अर्ज कसा सादर करावा याबाबत अधिक माहिती करीता खालील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *