Buldhana Pikvima Manjur / पीकविमा मंजूर या जिल्ह्यातील

मुंबईतील जलसमाधी आंदोलनाच्या धसक्याने सरकारने Buldhana Pikvima Manjur व वाशिम जिल्ह्यासाठी १५७ कोटींची मदत घाईगडबडीने जाहीर केली खरी, पण ही मदत किती शेतकऱ्यांना पुरेल…?

Buldhana Pikvima Manjur

१५७ कोटींची तुटपुंजी नुकसान भरपाई देऊन राज्य सरकार आमची बोळवण करू शकत नाही. आमचे जलसमाधी आंदोलन हे केवळ बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नसून राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही ही मदत पुरणार नाही. सरकारला खरंच शेतकऱ्यांना मदत करायची असेल तर ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट हे.50 हजार रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्यावी. न्याय मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही, जलसमाधी घेणारचं…!

Sheli Mendhi Palna Yojana / शेळी पालन योजना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *