Avkali Garpit Nuksan /शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई

Avkali Garpit Nuksan पावसाने नुकसान झालेल्या शेतातील पिकांची पाहणी करण्यासाठी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू दाखल

त्यावेळी मंत्री महोदय सोबत संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते

दिनांक ९/१/२०२२

काल पासून अचानक अवकाळी पावसाचे सुरुवात झाले व गारपीट झाले तसेच शेतकऱ्यांचे उभे असलेले पीक तुरीचे माल शेतकरी काढण्याच्या तयारीत होते अश्या परिस्थितीत हवामान बदले कडाक्याच्या थंडी चे रूप अवकाळी पावसात दाखल झाले व गारपीट ने सुरवात झाली इतकेच नव्हे तर शेतकरी हवादील झाला व मोठे नुकसानीचे सामने करावे लागले,

ही पण बातमी वाचा HDFC BANK मध्ये भरती 2022

वरील लिंक वर क्लीक करून पहा


राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या मतदार संघातील नुकसान झालेल्या गावातील राजुरा, अडगाव, बेलोरा याठिकाणी दौरा करून शेतकऱ्यांना भेट देऊन स्थळा वर जाऊन पाहणी केली व त्याच स्थळी तलाठी, कृषिअधिकारी, कृषी मंडळ अधिकारी यांना उपस्थित करून शेतीचे तातडीने पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले व तात्काळ पूर्ण नुकसान भरपाई आदेश यावेळी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले

ही बातमी वाचा Pm kisan या शेतकऱ्यांना मिळणारा 20 हजार रुपये

वरील लिंक क्लीक करून पहा

Avkali Garpit Nuksan
शेतकऱ्यांनी खचुन न जाता मी आपल्या पाठीशी खंबीरपणे आहे व त्यावेळी शेतकऱ्यांना दिलासा दिला त्यावेळी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू सोबत संबंधित विभागाचे अधिकारी तलाठी, कृषी अधिकारी कृषी मंडळ अधिकारी,व शेतकरी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *