Pm kisan नमस्कार शेतकरी मित्रांनो या यादीमध्ये नाव असेल तर शेतकऱ्यांना वर्षाला 12000 रुपये मिळतील सविस्तर माहिती पाहणार आहे
त्या अगोदर जर नवीन आला असाल तर आपलं बेल आयकॉन आहे तिथं ते दाबायला विसरू नका शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळत आहे

शेतकऱ्यांना 12000 हजार रुपये मिळणार
पण शेतकरी मित्रांनो आता सहा प्लस सहा म्हणजे राज्य सरकारचे ₹6,000 आणि केंद्र सरकारचे 6000 रुपये म्हणजे राज्य सरकारची योजना ही नमो शेतकरी योजना आणि केंद्र सरकारची योजना पीएम किसान योजना या दोन्ही योजनेमधून तुम्हाला 12000 रुपये वर्षाला मिळणार आहे
Pm kisan पण आता कोणत्या यादीमध्ये नाव असायला पाहिजे कोण शेतकरी पात्र असतील ते सुद्धा पाहणार आहे शेतकरी मित्रांनो पीएम किसान डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवर तुम्ही यादी बघू शकता किंवा खाली लिंक दिलेल्या तिथे क्लिक करून सुद्धा यादी बघू शकता या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर वर्षाला तुम्हाला बारा हजार रुपये मिळतीलतर शेतकरी मित्रांनो यादीमध्ये नाव असून चालत नाही तर यादीमध्ये जे तुमचं स्टेटस आहे ते ऍक्टिव्ह आहे
हे बरोबर असेल तर 12 हजार रुपये मिळणार
की ही ऍक्टिव्ह आहे की तुमचा काही प्रॉब्लेम आहे किंवा तुमची ही केवळ सीजन नाही हे सुद्धा महत्त्वाचं तेवढेच राहते त्या शेतकरी मित्रांनो आतापर्यंत जर तुम्ही केवायसी केली नसेल आता प्रत्येक तहसील मध्ये पीएम किसान एक छोटा ऑफिस झालेला एक्झिट असतो त्या ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही सुद्धा तुमचा पीएम किसान की जे करायचे आणि नवीन नोंदी सुद्धा चालू आहे