ladaki bahin yojana 2026 : लाडक्या बहिणींना ऑक्टोंबर आणि सप्टेंबर चे पैसे अजून मिळाले नाही
त्याचाच राज्यात दुष्काळ पडला दुष्काळ पडल्यानंतर ऑक्टोबर आणि सप्टेंबर च्या महिन्याला जे पंधराशे रुपये मिळतात त्याला उशीर होईल असं सांगण्यात येतात सध्या राज्यात दुष्काळ पडलेला आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपये दिवाळीपूर्वी मदत टाकून आणि अंगणवाडी सेविकांना 2 म्हणून 2000 रुपये देण्याचा सांगितण्यात आलेल्या पण आता अंगणवाडी सेविकांना आणि शेतकऱ्यांना पाच हजार रुपये देण्यात येणार आहे सरकारकडे अपुरी हिंदी असल्यामुळे ऑक्टोबर आणि सप्टेंबर चा निधी उशिरा सुद्धा मिळण्याची शक्यता वर्तनात येत आहे
पण सरकारकडे निधी उपलब्ध नसल्यामुळे सरकार पहिले शेतकऱ्यांना आणि अंगणवाडी सेविकांना देण्यात येणार आहे पण आता लाडक्या बहिणीला कधी मिळणार आहात प्रश्न पडलाच आहे पण लाडक्या बहिणींना उशिरा पंधराशे रुपये मिळण्याची शक्यता सध्या राज्यात वर्तुळात येत आहे
ladaki bahin yojana 2026 : सध्या तरी राज्यसभेतून अधिकृत माहिती आलेली ही कोणता जीआर आला नाही लगेच आपल्या वेबसाईटवर दिसेल