सर्व शेतकऱ्यांनाची कर्जमाफी ( Loan waiver to farmers )

Loan waiver to farmers : नमस्कार मित्रांनो बऱ्याच दिवसापासून आपण बातमी पाहताय की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार बरेचसे व्हिडिओ आपण youtube वर पाहत आहे

कर्जमाफी योजना

बातम्या बघतात पण शेतकरी मित्रांनो खरंच कर्जमाफी होणार का शेवटी आता निवडणुका लागणारा आचारसंहिता लागणार आहे म्हणजे कोणताही निर्णय घेण्यात येणार नाही पण आता ही व्हिडिओ फिरत आहे तर कर्जमाफी होणार का.

20240222 170845
Loan waiver to farmers
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

शेतकरी मित्रांनो कर्जमाफी अधिवेशन मध्ये हिवाळी अधिवेशन मध्ये बोलले होते की कर्जमाफी होणार आहे अशा तशा बातम्या पसरत होत्या न्युज माध्यमाच्या माध्यमातून पण मित्रांनो हे बातम्या फेक आहेत

हिवाळी अधिवेशन राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी हे घोषणा केली होती की जे जुनी कर्जमाफी आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजना आणि महात्मा फुले कर्जमुक्ती योजना या योजनेचे जे उर्वरित शेतकरी झाले

https://abmarathi.com/birthday-baner/

त्या शेतकऱ्यांच कर्ज माफ होणार आहे त्यानंतर कोणती नवीन कर्जमाफीची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांनी केलेली नाही त्यामुळे शेतकरी बांधवांनो, जे बातम्या येतात जे व्हिडिओ येतात ते तरी सध्याच्या परिस्थितीत पाहायला मिळतात कोणत्याही प्रकारची नवीन राज्यात कर्जमाफी आपल्याला पाहायला मिळत नाही आहे हे तेवढेच महत्त्वाचा आहे

Loan waiver to farmers : आणि शेतकरी मित्रांनो आता आचारसंहिता आणि निवडणुका लागतात त्यामुळे आता कोणताही निर्णय घेता येणार नाही त्यामुळे कर्जमाफी होण्याची शक्यता सुद्धा आपल्याला आता पाहायला मिळत नाही बरेचसे शेतकऱ्यांचे संभ्रम होते कमेंट द्वारे प्रश्न विचारले होते त्यामुळे त्यांना मी सांगू इच्छितो की कोणतीही राज्यात नवीन कर्ज माफी झालेली नाही आणि जे व्हिडिओ आहेत ते ते आणि काही बातम्या सुद्धा ते दाखवण्यात येत आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *