नुकसान भरपाई यादी कशी पहावी

Showing 10 of 12 Results

Falpikvima 2022 /राहिल्याने शेतकऱ्यांना रु.26500/- नुकसान भरपाई

हवामानावर आधारित Falpikvima 2022 योजना आंबिया बहार मधील केळी पिकाच्या अनुषंगाने माहिती घेतली असता असे लक्षात आले आहे की 11 ते 14 जानेवारी 2022 व ते 25 ते 29 जानेवारी […]

ativrushti nuksan bharpai yadi / नुकसान भरपाई 2021 हेक्टरी 22500 रु

या शेतकऱ्यांना मिळणार मदत केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून मिळावी या पाठपुराव्याला मिळाले यश ! ativrushti nuksan bharpai yadi जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळातील केळी पिक विमा […]

ativrushti nuksan bharpai yadi / नुकसान भरपाई यादी 2021-2020

जिल्ह्यातील बँक खात्यात जमा होणार ativrushti nuksan bharpai yadi झालेल्या 9 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मंजूर निधी तसेच वाढीव निधी देण्याबाबतचा जीआर वेगळे झालेला होता आता उर्वरित जिल्ह्यांना सुद्धा हा मदत निधी […]

Ativrushti hektari madat jahir / नुकसान भरपाई 2021 दिवाळी अगोदर बँक खात्यात

शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी नुकसान भरपाई 2021 दिवाळी अगोदर बँक खात्यात जमा होणार Ativrushti hektari madat jahir झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी […]

nuksan bharpai Achalpur / नुकसान भरपाई यादी 2020-2021

nuksan bharpai Achalpur माहे फेब्रुवारी, मार्च, एप्रिल व मे २०२० या कालावधीत झालेल्या गारपीट व अवेळी पावसामूळे शेतीपिकाच्या नुकसानीपोटी nuksan bharpai Achalpur तहसील मधील बाधीत शेतकऱ्यांनादर्यापूर तहसील मध्ये गारपीट व […]

Nuksana Bharape Hektri / शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रु हेक्टरी

Nuksana Bharape Hektriदिनांक १७ मे, २०२१ रोजी “तौक्ते” चक्रीवादळाचा तडाखा राज्यातील किनारपट्टीच्या व इतर काहीजिल्हयांमध्ये बसला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या व्यक्तींना विविध बाबींच्या नुकसानीसाठी राज्यआपत्ती प्रतिसाद निधी /राष्ट्रीय आपत्ती […]

Buldhana Nuksan Bhrpae / या 8 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा अनुदान

Buldhana Nuksan Bhrpae शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजची सर्वात मोठी बातमी प्रतिव्यक्ती उन्हाळी अनुदान सहा हजार आठशे रुपये 13 हजार 500 रुपये व 18 हजार रुपये अनुदान फक्त हेच आठ जिल्हे […]

Shetipikanche panchname / या जिल्ह्यातील शेतपिकांचे पंचनामे होणार

शेतकऱ्यांनाचा खुप मोठ्या नुकसान झाला आहे तर शेतकऱ्यांनाचा Shetipikanche panchname होणार. काय दिले आदेश , आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पाहू या काय दिले आदेश , आपत्ती व्यवस्थापन […]

Garpit Nuksan Bharpai / गारपीट नुकसान भरपाई 2021

शासन निर्णय:-माहे फेब्रुवारी ते मे ,२०२० या कालावधीत राज्यात झालेल्या गारपीट व अवेळी पावसामुळे शेतीपिकांचे वबहुवार्षिक पिकांचे Garpit Nuksan Bharpai झाल्याने बाधित शेतकऱ्यांना मदत वाटप करण्यासाठी या शासन निर्णयासोबतजोडलेल्या विवरणपत्र […]

Ativrushi Anudan Yadi / अतिवृष्टी नुकसान भरपाई लाभार्थी यादी ऑक्टोबर 2020

ऑक्टोबर नोव्हेंबर 2020 मध्ये महाराष्ट्र मध्ये जी अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी Ativrushi Anudan Yadi हे राज्य शासनातर्फे देण्यात येणार होते.आणि या अनुदान […]