Falpikvima 2022 /राहिल्याने शेतकऱ्यांना रु.26500/- नुकसान भरपाई

हवामानावर आधारित Falpikvima 2022 योजना आंबिया बहार मधील केळी पिकाच्या अनुषंगाने माहिती घेतली असता असे लक्षात आले आहे की 11 ते 14 जानेवारी 2022 व ते 25 ते 29 जानेवारी 2022 या कालावधीमध्ये सलग तीन दिवस तापमान 8 डिग्री व त्यापेक्षा कमी राहिल्याने शेतकऱ्यांना रु.26500/- नुकसान भरपाई मंजुर होणार आहे.
या बाबत पात्र तालुका व महसूल मंडळे.
1.जळगाव : पिंप्राळा, नशिराबाद, असोदा, जळगाव शहर, भोकर, म्हसावद.

Falpikvima 2022

नोकरी भरती 2022

 1. अमळनेर : अमळगाव, अमळनेर,भरवस, मारवड, नगाव, पतोंडा, शिरुड.
 2. भडगाव : अमाडदे, भडगाव, कजगाव, कोळगाव.
 3. चाळीसगाव : बहाळ,चाळीसगाव, हातले, खडकी बू. मेहूनबारे, शिरसगाव, तळेगाव.
 4. धरणगाव : धरणगाव, चांदसर, पाळधी,पिंपरी, सळवा, सोनवद.
 5. एरंडोल : एरंडोल, कासोदा, रिंगनगांव, उत्रान,
 6. पाचोरा : गाळण बू., नगरदेवळा, पाचोरा.
 7. पारोळा : बहादरपुर, चोरवड,पारोळा, शेळावे, तामसवाडी.
 8. जामनेर : फत्तेपूर, नेरी बू., तोंडापुर, वाकडी.
 9. बोदवड : बोदवड, नाडगाव, करंजी.
 10. चोपडा : अडावद, चाहार्डी, चोपडा, धानोरा प्र. गोरगावले, हातेड बू., लासूर.
 11. मुक्ताईनगर : मुक्ताईनगर, अंतूर्ली, घोडसगाव, कुऱ्हे
 12. रावेर : ऐनपुर, खानापूर, खिर्डी बू., खिरोदा, निंभोरा बू., रावेर, सावदा.
 13. यावल : बामनोद, भालोद, फैजपूर, किनगाव बू., सकाळी, यावल.
 14. भुसावळ : वरणगाव
  बाबत माहिती देत संवाद साधला…
 15. Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *