satbara band / आता 7/12 बंद शेत जमिनींना मिळणार 14 अंकी आधार क्रमांक

केंद्र सरकार ‘वन नेशन, वन रजिस्ट्रेशन प्रोग्राम’ satbara band जमिनीसाठी युनिक नोंदणी क्रमांक जारी करण्याच्या तयारीत आहे. 2022-23 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की आता जमिनीचे डिजिटल रेकॉर्ड देखील ठेवले जाईल. यासाठी आयपी आधारित तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. जमिनीच्या कागदपत्रांच्या मदतीने डिजिटल नोंदी ठेवल्या जातील. निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे जमिनींना मिळणार 14 अंकी आधार क्रमांक की सरकारने मार्च 2023 पर्यत देशभरातील जमिनीच्या नोंदीचे डिजिटलायझेशन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

satbara band


येत्या काही दिवसांत तुमच्या जमिनीशी संबंधित कागदपत्रे एका क्लिकवर तुमच्यासमोर असतील. तुम्हाला
देशात कोणत्याही ठिकाणी तुमच्या जमिनीशी संबंधित माहिती मिळू शकेल.

ही पण बातमी वाचा महाराष्ट्र नोकरी भरती


आता आधार नंबरच्या धर्तीवर जमिनीसाठी देखील युनिक रजिस्टर्ड नंबर जारी केला जाणार आहे.जमिनींना मिळणार 14 अंकी आधार क्रमांक

नगरपालिका नोकरी भरती


आहे. यासाठी आयपी तंत्रज्ञानाचा वापर होणार.यानुसार
तुमच्या जमिनीला 14 अंकी युनिक ULPIN नंबर दिला जाईल.
ULPIN क्रमांकाद्वारे देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करता येईल. जमीन विक्रेता आणि खरेदीदार यांची

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना बँक खात्यात थेट जमा

शेतजमिनीला मिळणार 14 अंकी आधार नंबर
आता आधार नंबरच्या धर्तीवर जमिनींसाठी देखील युनिक रजिस्टर्ड नंबर जारी केला जाणार आहे.
जमिनींसाठीही आता आधार क्रमांक दिला जाणार आहे. यासाठी आयपी तंत्रज्ञानाचा वापर होणार.यानुसार
तुमच्या जमिनीला 14 अंकी युनिक ULPIN नंबर दिला जाईल.

satbara band
ULPIN क्रमांकाद्वारे देशात कुठेही जमीन खरेदी-विक्री करता येईल. जमीन विक्रेता आणि खरेदीदार यांची
माहिती मिळणार आहे. जमिनीचे विभाजन झाल्यास किंवा खरेदी-विक्री झाल्यास नव्या तुकड्याचा क्रमांक
वेगळा असणार आहे. या डिजिटल सँड रेकॉर्डमुळे पुढच्या काही दिवसांत फक्त एका क्लीकवर जमिनीशी
संबंधित कागदपत्रे आणि माहिती मिळू शकणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *