शेतकऱ्यांनासाठी आनंदाची बातमी नुकसान भरपाई 2021 दिवाळी अगोदर बँक खात्यात जमा होणार
Ativrushti hektari madat jahir झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी मदतीची रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.

अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून त्यापैकी ७०% नुकसान हे मराठवाडा विभागात झाले आहे. त्यामुळे मदतीचा पहिला टप्पा हा मराठवाडा विभागातील शेतकऱ्यांच्या खात्यात प्राधान्याने वर्ग करण्यात येत आहे.
ही बातमी नक्की वाचा नुकसान भरपाई यादी आली
वरील लिंक वर क्लीक करून पहा
विदर्भातील शेतकऱ्यांच्या खात्यात सुद्धा लवकरात लवकर मदत नुकसान भरपाई 2021 देण्यात येणार Ativrushti hektari madat jahir शेतकऱ्यांवरील संकट मोठं असलं तरी महाविकास आघाडी सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसून त्यांची दिवाळी गोड करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले, त्यामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांना या पैश्याची मदत होवून त्याला आधार मिळावा हा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे.