ativrushti nuksan bharpai yadi / नुकसान भरपाई 2021 हेक्टरी 22500 रु

या शेतकऱ्यांना मिळणार मदत

केळी पीक विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई वाढवून मिळावी या पाठपुराव्याला मिळाले यश !

ativrushti nuksan bharpai yadi

जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळातील केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांना मिळाली प्रतिहेक्‍टरी 22 हजार पाचशे रुपयांची नुकसान भरपाई
कृषी विभागाने दिले सुधारीत आदेश जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळातील केळी पिक विमा धारक शेतकऱ्यांना प्रतिहेक्‍टरी नुकसान भरपाई 13 हजार पाचशे रुपये शासनाने जाहीर केली होती.

ही पण बातमी वाचा नवीन घरकूल यादी

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना

या तुटपुंजी नुकसान भरपाई वाढवून देण्याची मागणीचा खंबीर पाठपुरावा करत केलेल्या पत्रव्यवहार आणि दिलेल्या धमकीवजा आंदोलनाच्या इशाऱ्याला अखेर यश लाभले असून शेतकर्‍यांना अतिरिक्त नऊ हजार रुपयांची नुकसान वाढवून मिळणार आहे.

हेक्टरी मदत ऐवडी मदत मिळणार


वाढीव नुकसान भरपाईमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात असून आता 13500/- ऐवजी 22500/-रुपये प्रति हेक्‍टरी नुकसान भरपाई पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे ativrushti nuksan bharpai yadi

ही पण बातमी वाचा टप्प्याटप्प्याने सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर होईल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *