shet rasta niyam /शेतरस्ते, गाडीमार्ग, पायवाट मिळवण्याची सुवर्णसंधी | शेतरस्ता GR

शेतरस्ता GR


शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे तसेच यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कापणी, मलणी च इतर कामे यंत्रांमार्फत करण्यात येत असल्यामुळे च शेतीमाल बाजारात पोहचविण्याकरीता । यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीला बारमाही शेतरस्त्यांची आवश्यकता असल्यामुळे तसेच शेतरस्ते हे रस्ते योजनेमध्ये येत नसल्याने वाचा येथील क्रमांक १ येथील shet rasta niyam च्या शासन निर्णयान्वये विविध योजनांच्या अभिसरणामधून पालकमंत्री शेत/ पाणंद रस्ते योजना” राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच वाचा येथील क्रमांक (श ते पा येथील शासन शुध्दीपत्रकान्वये योजनेत वेलोवेळी सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

अशी राबनावर योजना शेतरस्ते, गाडीमार्ग, पायवाट

सदर योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी करीत असताना येणा-या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन तसेच सदर योजनेत तयार होणाऱ्या रस्त्यांची गुणवत्ता परिभाषित केलेली नसल्यामुळे बऱ्याच ठिकाणी शेत रस्त्यांची कामे होवूनही रस्त्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटत नाही. रस्त्याची गुणवत्ता परिभाषित नसल्यामुळे काही ठिकाणी अतिक्रमण काढून रस्त्यावर फका गाती टाकली जाते. याने रस्ता रुंद झालेला दिसून येतो मात्र पाऊस पडल्यावर तेथे चिखल होऊन रस्ता वापरणे दुसह्य होते. तसेच अधिक पाऊस झाल्यास असे मातीचे रस्ते वाहून जातात व केलेल्या कामाचा परिणाम शून्यावर येतो.

Screenshot 20211114 104343
शेतरास्त
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ही पण बातमी वाचा रेशन कार्ड डाउनलोड करा

महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि गावकरी समृद्ध होतील हे स्वान पाहणे आवश्यक आहे. राज्यात ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध’ आणि ‘shet rasta niyam तर माझा महाराष्ट्र समृद्ध ही संकल्पना मग्रारोहयोतून राबविण्यात येत आहे. त्यासा: शेत रस्ते सुद्धा अन्य महामार्ग एवळेच महत्वाचे आहेत.
शेतात पीक तयार होताच ते काढून योग्य ठिकाणी साठवले गेले पाहिजेत किंचा बाजारात विकले गेले पाहिजेत. रस्त्या अभावी शेतकन्यांना ते करणे शक्य होत नाही. राज्याने विकेल ते पिकेल असे घोषवाक्य दिले आहे. पावसाळ्यात निघणारी पिकं नग आर्थिक दृष्ट्या कितीही फायदेशीर असो रस्त्या अभावी ती पिकवण्याचा विचार करता येत नाही. पाणंद रस्त्याची अनुपलब्धता crop diversification ला मोठा अड्या आहे. राज्यातील शेतक-यांच्या श्रीमंतीचा मार्ग अवरुद्ध करणारा हा एक मोठा घटक आहे. म्हणूनच राज्यात सर्वदूर शेतकरी लोक प्रतिनिधींकडे शेत रस्त्याची मागणी करत आहेत.

Screenshot 20211114 104339


राज्यातील काही जिल्हयात कामाकडे अधिक लक्ष गेले आहे. त्यामुळे हळू-हळू या कामास चलवळीचे स्वरुप येत आहे. त्यातच आता प्रत्येक ग्रागींण कुटुंबास लखपती करण्याचे उद्दीष्ट सुध्दा रुजत चालले आहे. अशा परिस्थितीत शेत/पाणंद रस्ते उच्च गुणवत्तापूर्ण आणि बारामाही वापरायोग्य असणे आवश्यक आहे. त्यामुळे पालकमंत्री शेत/पाणंद रस्ते योजना राबविणेबाबतचा दिनांक २७ फेब्रुवारी, २०१८ चा शासन निर्णय व वाचा क्र.२ ते ५ येथील शासन शुध्दीपत्रके अधिक्रमित करुन शेत/पाणंद रस्ते गुणवत्तापूर्वक तयार करण्यासाठी सर्वकष बाबी विचारात घेऊन एकत्रित सूचना निर्गमित करण्याची बाब विचाराधीन होती. याबाबतच्या प्रस्तावास मा.मंत्रीमंडळाने मान्यता दिली असून त्यानुसार शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे.

“मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद

शासन निर्णय विविध योजनांच्या अभिसरणामधून “पालकमंत्री शेत/ पाणंद रस्ते योजना” राबविण्यासाठी निर्गमित केलेला वाचा

ही पण बातमी वाचा मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते विकास योजना 2021 shetrasta scheme


शासन शुध्दीपत्रक याद्वारे अधिकगित करण्यात येत आहेत.
२. महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक शेतकरी आणि सर्व गावकरी समृध्द व्हावेत या दृष्टीकोनातून “मी समृध्द तर गाव समृध्द” आणि “गाव समृध्द तर माझा महाराष्ट्र समृध्द” ही संकल्पना मनरेगा व राज्य रोहयोच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शेत/पाणंद रस्ते हे प्रामुख्याने शेतीमधील कामाकरीता आवश्यक असणा-या साधनांची ने-आण करण्याकरीता उपयोगात येतात. यांत्रिकीकरणामुळे शेतीमध्ये पेरणी, आंतरमशागत, कामणी, मळणी व इतर कामे यंत्रामार्फत करण्यात येतात. या यंत्रसामुग्रीची
गाहतुक करण्याकरीता, बारमाही वापराकरीता शेत/पाणंद रस्ते सुयोग्य असणे गरजेचे आहे. त्याचाच
2/16 गम्हणून प्रमाणित दर्जाचे शेत/पाणंद रस्ते तयार करण्याकरिता “मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद
योजना राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *