Sharad Pawar Gram Samridhi Yojana Application / गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2021 form

Sharad Pawar Gram Samridhi Yojana Application जिल्हा योजनेअंतर्गत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मार्फत दुधाळ गाईची आणि महेश गट वाटपासाठी ज्या योजना आहेत.

गाय गोठा अनुदान महाराष्ट्र 2021 form

या योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे याची योजनेविषयी चे महत्व अपडेट आलेला आहे त्या अपडेट विषयी माहिती जाणून घेऊयात दुधाळ गाईची आणि महेश गट वाटप साठी अर्ज करण्यास 15 डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आलेली आहे.

या योजनेसाठी असा करा अर्ज

जिल्हा वार्षिक अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी उपयोजना आणि आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजना चं 2021 22 अंतर्गत गट वाटपासाठी पात्र 15 डिसेंबर 2021पर्यंत मागविण्यात आलेली आहे त्यांनी हे अर्ज पंचायत समिती स्तरावर स्वीकारण्यात येणार आहेत.

Sharad Pawar Gram Samridhi Yojana Application

अर्ज करणे साठी इथे संपर्क साधा

अर्जाचा नमुना व अधिक माहितीसाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार संबंधित पंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन नांदेड जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी केले आहे तर शेतकरी मित्रांनो नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिनांक 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीमध्ये अर्ज करावयाचे आहे.

नोकरी भरती 2022

Atirushti Nuksan Bhrpae / २५ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर

त्यांनी अधिक माहितीसाठी आपल्या तालुक्यातील पंचायत समितीमधील पशुधन विकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधून अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे या विषयाची अधिक ची माहिती मित्रांनो गाई-म्हशींचे वाटप अर्ज योजनेचे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *