tatkla Nuksan Bharape / नुकसान भरपाई हेक्टरी 40 हजार रु

कामठी तालुक्यातील गुमथी,बाबुळखेडा,लोणखैरी,खापा या गावात अवकाळी पाऊस व गारपीट मुळे कापूस,गोबी,टमाटर तूर,व आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,आज या भागाची पाहणी केली व शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाचे tatkla Nuksan Bharape पंचनामे करण्याच्या सूचना तलाठी यांना दिल्या,

work from home

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण ट्रेक्टर रोटावेटर मळणीयंत्र मिळणार

व कामठीचे तहसीलदार यांना भेटून तात्काळ tatkla Nuksan Bharape पूर्ण करून हेक्टरी ४०,००० नुकसान भरपाई देण्याची मागणी केली,या विषयी मी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.डॉ.नितीन राऊत साहेब,महाराष्ट्र राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास मंत्री मा.ना.श्री.सुनीलजी केदार साहेब व महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मा.ना.श्री.विजयजी वडेट्टीवार साहेब यांची भेट घेऊन लावकारत लवकर शेतकऱ्यांना मदत मिळण्या करीता पाठपुरावा करेल.

Duppt Nuksan Bhrpae /शेतकऱ्यांना दुप्पट नुकसान भरपाई

ही पण बातमी वाचा कडक कारवाई होणार सदस्य वर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *