या यादी मध्ये नाव असले तर 12000 हजार रुपये मिळणार /swachh bharat mission gramin toilet online apply

swachh bharat mission gramin toilet online apply मित्रांनो या यादीत जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला 12,000 तेही थेट बँक खात्यात सविस्तर माहिती पाहणार आहे स्वच्छ भारत अभियान भारत अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील राज्यातील ग्रामीण भागातील वैयक्तिक शौचालय नसलेल्या व्यक्तींना आता वैयक्तिक शौचालय मिळणार आहे त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता

gramin toilet online apply 2023

या योजनेअंतर्गत ज्यांच्या घरी स्वच्छालय नसेल त्यांना 12000 रुपये मिळणार आहेत आणि पात्र व्यक्ती कुटुंबांना थेट बँक खात्यात ते पैसे जमा करण्यात येणार आहे काय योजना योजनेसाठी अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती जाणून घेऊया या योजनेचे नाव आहे फ्री टॉयलेट योजना तर चला तुम्हा सर्वांना माहीत असेल की भारत सरकारने देशभरात अनेक राज्यात राबवल्या जात आहेत

IMG 20231122 WA0000

या योजनेचा अर्थ आहे की ज्यांच्याकडे स्वच्छता नसेल त्यांना स्वच्छता देणे व ज्या व्यक्तींना स्वच्छालय मान्य परवडत नाही अशांना हे अनुदान देणे हे भारत सरकारचं विशेष लक्ष लागून आहे तर आता कशाप्रकारे मिळू शकतो अनुदान तर अनुदान सुद्धा पाहणारे की कशाप्रकारे आपल्याला मिळणार आहे केंद्र सरकारकडून मोफत शौचालय योजना सुरू करण्यात आली आहे

अर्ज करणे साठी इथे क्लीक करून पहा 

gramin free toilet online apply

swachh bharat mission gramin toilet online apply या योजनेअंतर्गत 2 ऑक्टोबर पासून 2014 रोजी केली आहे पर्यंत ग्रामीण भागात स्वच्छालय असणे गरजेचे आहे तर या योजनेअंतर्गत शासनाकडून 10,000 च्या नंतर रक्कम प्रदान करण्यात आली आहे तर स्वच्छता बाजून ती रक्कम 12000 करण्यात आली या देशाचा नागरिकांना सुचकता आली सोलो मी बनवण्यासाठी ही योजना राज्य सरकारने आणलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *