गोठा योजना सुरु / Gai gotha yojana 2023

Gai gotha yojana 2023 मित्रांनो जनावरांचा गोठा मजे काय महेश शेडी मेंढीसाठी आता गाय गोठा बांधण्यासाठी म्हणजेच जनावरांचा गोठा बांधण्यासाठी 70 हजार रुपये अनुदान मिळणार आहे तर अर्ज कसा करायचा सविस्तर माहिती पाहणार आहे

Gai gotha yojana benefit 2023

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना अंतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजना राज्य सुरू करण्यात आली जनावरांचा गोठासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे त्यासाठी तुम्हाला त्याची लिंक सुद्धा खालील दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी प्रोसेस काय ते सुद्धा आपण पाहणार आहेत्या

IMG 20231122 WA0003

अर्जामध्ये तुम्हाला ग्रामपंचायत तालुका जिल्हा व लाभार्थ्याचे नाव गट नंबर प्रवर्ग एकूण अंदाजपत्रक रक्कम आता जनावरांचा गोठ्यासाठी कागदपत्र काय लागणार आहे ग्रामसभा ठराव प्रवर्ग नमुनाट किंवा सातबारा अंदाजपत्रक म्हणजे किती त्या गोट्याला खर्च तो शेतकरी भूमी आहे

अर्ज इथे क्लीक डाउनलोड करा 

की अल्पभूधारक की शेतकरी अपंग आहे त्याचा जनावर गोठा व जनावरांची तपशील संख्या म्हणजे तुमच्याजवळ किती जनावर आहे यापूर्वी जनावरांचा गोठा या कामाचा लाभ न घेतल्याने प्रमाणपत्र आणि ज्या जागेवर गोटा बांधणार आहे

घरकुल यादी क्लीक करून पहा 

Gai gotha yojana online apply 2023

Gai gotha yojana 2023 तिथे जीपीसी फोटो जॉब कार्ड बँक पासबुक आधार कार्ड ग्रामपंचायत चे मागणी पत्र त्यानंतर अर्जदाराचे नाव पत्रेवर अर्ज लिंग दारिद्र रेषेखालील आहे की नाही अर्जदाराच्या मालकीचा स्वतःची शेतजमीन अर्जदार कडे सध्या उपलब्ध असलेले जनावरांचे तपशील हृदयापूर्वीच्या शेळ्यांचा गोठा उपलब्ध आहे का होई हो नाहीतुम्हाला पीडीएफ दिलेले आहे ते पीडीएफ डाऊनलोड करून तुम्ही हा अर्ज करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *