ट्रॅक्टर अनुदान जाहीर यादी आली / MHADBT Scheme

MHADBT Scheme आनंदाची बातमी सर्व गावातील लाभार्थी यादी जाहीर तुमचं नाव आहे का यादीमध्ये तुम्हाला सुद्धा लाभ मिळणार आहे MHADBT Schemeपावर टिलर पलटी नांगर बियाणे सखद प्राण्यावर चालणारी उत्पन्न फलोत्पादन यंत्र सामग्री आणि मॅन्युअल ऑपरेटर काढल्यानंतरचे तंत्रज्ञान पावर टिलर प्रोसेसिंग युनिट सेल्फ प्रॉफिट मशनरी विशेष कृषी यंत्र ट्रॅक्टर इत्यादीसाठी तुम्ही लाभार्थी यादी आलेली आह

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

तुम्ही तुमच्या गावातील यादी सुद्धा बघू शकता तर यादी कशी बघायची सविस्तर माहिती पाहणार आहे ज्या शेतकऱ्याने महाडीबीटी मध्ये अर्ज केले होते त्यांची यादी जाहीर झालेल्या

20231121 172911

MHADBT Scheme हे लॉटरी पद्धतीनं निवड होत असते तर हे याच्यामध्ये कृषीयंत्रिकीकरण उपग्रह राज्य कृषी यांत्रिकीकरण राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण महत्त्वाची बातमी की जास्त लाभार्थ्याची निवड झाली आहे त्यांनी 30 दिवसाच्या आता पोर्टलवर जाऊन कागदपत्रे अपलोड करा अन्यथा तुमचा अर्ज सुद्धा रद्द होऊ शकतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *