e Peek pahani list Download 2023 शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार 39 हजार 600 रुपये ई पीक पाणी केलेल्या शेतकऱ्यांची यादी आलेली आहे सविस्तर माहिती पाहणार आहे
e Peek pahani list information
आपला महाराष्ट्र राज्य पन्नास ते साठ टक्के हा कृषीच्या आधारे आहे कृषी क्षेत्र जास्त प्रमाणात असल्यामुळे शेतकरी 50 ते 60 टक्के कृषी क्षेत्राच्या आधार आहे कुठे शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झालं होतं आपल्या राज्यामध्ये त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई असो पिक विमा असो हे शेतकऱ्या मिळणे गरजेचे होतो

त्यासाठी राज्याचे शिंदे सरकारने पिक विमा कार्यक्रम लक्षणीय सुधारणा करून शिंदे सरकारने 2023 24 चा अर्थसंकल्प 2023 मध्ये शेतकऱ्यांना एक रुपया पिक विमा देण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतलेला होता त्याच पिक विमा चे पैसे 25% आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अशी माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी याबाबत माहिती दिलेली आहे
e Peek pahani benefit
e Peek pahani list Download 2023 मित्रांनो याच गोष्टीवर ज्या शेतकऱ्याने ही पीक पाणी केलेली आहे त्यांचे सुद्धा लाभ मिळणार आहे आणि ई पी पाणी केल्यानंतर तुम्हाला पिक विमा मिळणार आहे म्हणजे तुमच्या शेतात कोणते पीक आहे हे त्या कंपनीला समजेल त्यामुळे शेतकऱ्यांना 39 हजार रुपये सहाशे जमा झालेल्या आहेत तुम्ही यादीमध्ये नाव सुद्धा पाहू शकता अजूनही पाणी केले नसेल तर तुम्ही ही पीक पाणी करू शकता
यादी पाहणे साठी इथे क्लीक करा