Soybin bajara bhava /सोयाबीनसाठी राज्य शासन यावर्षी ३८८० रुपये हमी भाव देणार, या तारखी पासून खरेदी केंद्र सुरू होतील

Soybin bajara bhava राज्य शासन यावर्षी ३८८० रुपये हमी भाव देणार, येत्या १५ ऑक्टोबरपासून राज्यात खरेदी केंद्र सुरु होतील. शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई करु नये, शासनाच्या खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणी करुनच सोयाबीनची विक्री करावी- पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांचे आवाहन

पर्मनंट नोकरी

सहकार व पणन मंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी उडिद डाळ आणि Soybin bajara bhava पिकांच्या हमीभावासंदर्भात व त्यांच्या ऑनलाइन नोंदणीसंदर्भात आज माहिती दिली. उडिद डाळ खरेदी करण्यासाठी दि. १ सप्टेंबरपासून नोंदणी सुरू करण्यात आली असून खरेदीही सुरू झाली आहे. उडिद डाळीला सहा हजार रूपये प्रति क्विंटल असा हमीभाव देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सोयाबिनचं पीक देखील मोठ्या प्रमाणात आलं असून सोयाबीन खरेदी नोंदणी १ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे आणि १८ ऑक्टोबरपासून त्याची प्रत्यक्ष खरेदी सुरू होईल. ३,८८० रूपये प्रति क्विंटल असा सोयाबीनला हमीभाव देण्यात आल्याची माहिती मंत्रिमहोदयांनी दिली.

मान्सूनचा पॅटर्न बदललेला आहे.मान्सून 15 डिसेंबरपर्यंत लांबणीवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *