Mansun weather / मान्सूनचा पॅटर्न बदललेला आहे.मान्सून 15 डिसेंबरपर्यंत लांबणीवर

Mansun weather पॅटर्न बदललेला आहे. महाराष्ट्रासह
देशात पावसाचा पॅटर्न देखील पूर्णपणे बदलला असून शेतकऱ्यांनी त्यानुसार हवामान आधारित आपल्या शेतीपिकांचे नियोजन करण्याची नितांत गरज आहे. यंदा मान्सूनचा पाऊस महाराष्ट्रात १५ ऑगस्टला सुरू झाला आहे.परीणामी पावसाळा संपण्यास १५ डिसेंबरपर्यंत कालावधी लागू शकतो असा दावा हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी
‘दै. पुण्यनगरी’शी बोलतांना केला आहे.
पाऊस लांबल्या ने कदाचित ओला दुष्काळाचा सामना आपल्याला करावा लागेल. त्यामुळे आतापासून
शेतकऱ्यांनी शेतात चर खणत योग्य नियोजन करावे. रब्बी व खरीप असे नियोजन करतांना हवामान माहिती व आपण केलेली कामे याच्या नोंदी ठेवाव्यात. याचा पिके
हवामान तज्ञ किरणकुमार
जोहरे यांचा दावा घेतांना तसेच नुकसान भरपाई मिळावी यासाठी उपयोग होऊ शकतो. गेल्या किमान २० वर्षांपासून मान्सून
पॅटर्न बदलला असल्याची बाब शासनासह शेतकऱ्यांच्या लक्षातघेण्याची गरज आहे. शासकिय हवामान खात्याच्या नियमानुसार १ जूनला दफ्तरी पावसाळा सुरु
होतो तर ३० सप्टेंबरला संपतो. एक्सट्रिम इव्हेंटस’ची संख्या
पृथ्वीच्या विद्युत तसेच चुंबकीय क्षेत्रात मोठे बदल अचानक घडत आहेत. महाराष्ट्रात झपाटयाने वाढत आहे.
परीणामी वातावरणात अचानक भोवऱ्यांसारखी (इडीज) परिस्थिती परीणामी आगामी काळात ढगफुटीचा
निर्माण होते व ढगफुटीच्या घटना वाढतात.आयनांबर म्हणजे
सामना धैर्याने करावा लागणार वातावरणातील ९० किलोमीटर ते ४०० किलोमीटर क्षेत्रात

थेट बँक खात्यात पैसे जमा होणार 23 जिल्ह्यातील शेतकरी पात्र 1हजार 35 कोटी मंजूर फेब्रुवारी 2022

आहे. शेतकऱ्यांनी यापुढे शासनावर
‘आयनोस्फिरीक सिटिलेशन’च्या परीणामाने जमिनी पासून १० अवलंबून न राहता आपापले सुयोग्य
किलोमीटर उंचीच्या वातावरणात देखील म्हणजे ट्रोपोस्फियरमध्ये निर्णय स्वतः घ्यावयाचे आहेत.
देखील मोठी उलथापालथ होत आहे. वातावरणातील बदलानुसार पर्जन्यमापक आपल्या गावात बसवून

12 पास असणारे साठी नोकरी

Mansun weather पावसाच्या हालचालीही अचानकपणे बदलल्या आहेत. यामुळे आवश्यक उपाययोजना करण्याची
यंदा १५ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रासह देशात पावसाळा सुरु राहिल असे गरज असल्याचे प्रतिपादन जोहरे
आपल्या अभ्यासातील वैज्ञानिक निष्कर्ष देखील हवामान तज्ज्ञ प्रा. यांनी केले आहे. महाराष्ट्रातील
किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
मराठवाडयात ११७ टक्के पाऊस
पडला आहे.
४ ऑक्टोबर २०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *