Soybean pikvima 2023 / सोयाबीन पीकविमा मंजूर 2023

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम २०१६ Soybean pikvima 2023 पासून राज्यात राबावण्यात येत आहे. सदर्भ क्र. २ व ३ अन्वयसदरची योजना खरीप हंगाम २०२० पासून तीन वर्षासाठी राबविण्यास मान्यता देण्यात आली होती. तथापि, केंद्रशासनाने संदर्भ क्र. ६ अन्वये Cup & Cap Model (८०:११०) नुसार योजनेची अंमलबजावणी करणेकरीता मान्यतादिली आहे. त्यानुसार राज्यातील अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप२०२२ व रब्बी २०२२-२३ हंगामासाठी एक वर्षाकरीता राज्यात राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

पीकविमा स्टेटस पाहणे साठी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लीक करा

शासन निर्णयःकेंद्र शासनाच्या संदर्भ क्र. ६ च्या पत्रान्वये दिलेल्या मान्यतेनुसार विमा कंपन्यांची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून१ वर्षांसाठी निवड करण्यात आलेली आहे. खरीप २०२२ व रब्बी २०२२-२३ हंगामासाठी राज्यात प्रधानमंत्री पीक विमायोजना Cup & Cap Model (८०:११०) नुसार अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक (AreaApproach) धरुन राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे.१. योजनेची उद्दीष्टये :१. नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यासशेतक-यांना विमा संरक्षण देणे.२. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे.३. शेतक-यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे.४. कृषि क्षेत्रासाठीच्या पत पुरवढयात सातत्य राखणे, जेणेकरुन उत्पादनातील जोखमींपासून शेतक-यांच्यासंरक्षणाबरोबरच अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण आणि कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ हेहेतू साध्य होण्यास मदत होईल.शासन निर्णय क्रमांकः प्रपीवियो-२०२२/प्र.क्र. ७२/११-ओ२. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :१. सदरची योजना ही या आदेशान्वये अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल.२. प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे.३. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारेशेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत.४.या योजने अंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्केतसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी ५ टक्के असा मर्यादित ठेवण्यात आला आहे.។५. या योजने अंतर्गत खरीप हंगाम २०२२ व रब्बी हंगाम २०२२-२३ या एका वर्षांकरिता जोखिमस्तर सर्वअधिसूचित पिकांसाठी ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे.६. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उंबरठा उत्पादन हे मागील ७ वर्षापैकी सर्वाधिक उत्पादनाच्या ५वर्षांचे सरासरी उत्पादन गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाईल. उंबरठाउत्पादन हे एक वर्ष कालावधी करिता असेल तसेच विमा कंपनीने सादर केलेला विमा हप्ता दरही या एक वर्षकालावधी करिता असेल.७. सदरची योजना ही एकूण १२ जिल्हा समुहासाठी निवडलेल्या पिक विमा कंपन्यांमार्फत एका वर्षाकरीताराबविण्यात येईल. विमा कंपन्या एका वर्षामध्ये जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रक्कमेच्या ११०टक्के पर्यंतचे दायित्व स्वीकारतील. तथापि, एका वर्षातील देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जमाविमा हप्ता रक्कमेच्या ११० टक्के पेक्षा जास्त असल्यास ११० टक्के पेक्षा जास्तीचा भार राज्य शासन स्विकारेलआणि जर देय पिक विमा नुकसान भरपाईची रक्कम जिल्हा समुहामध्ये एकूण जमा विमा हप्ता रकमेपेक्षा कमीअसेल तर विमा कंपनी विमा हप्ता रक्कमेच्या जास्तीत जास्त २० टक्के रक्कम स्वत:कडे ठेवेल व उर्वरीत विमाहप्ता रक्कम राज्यशासनाला परत करेल.८. जोखमीच्या बाबी – योजनेअंतर्गत खालील बाबींचा समावेश करण्यात आला आहे.८. १) खरीप व रब्बी हंगामाकरिता.८.१.१) हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थिती मुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान(Prevented Sowing / Planting / Germination)८.१.२) पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Mid seasonAdversity)८.१.३) पिक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ,चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळेउत्पन्नात येणारी घट.८.१.४) स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान (Localizod Calamities).८.१.५) नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान (Post Harvest Losses).३. योजनेत समाविष्ट पिके व शेतकरी :या योजनेअंतर्गत अन्नधान्य पिके, गळीत धान्य पिके व नगदी पिकांना विमा संरक्षण मिळेल. सदर योजनाराज्यात शासनाने खरीप व रब्बी हंगामासाठी अधिसूचित केलेल्या महसुल मंडळ / मंडळगट किंवा तालुकास्तरावरखालील अधिसूचित पिकांसाठी राबविण्यात येईल.पिक वर्गवारीतृणधान्य व कडधान्यपिकेगळीत धान्य पिकेनगदी पिकेखरीप हंगामभात (धान), खरीप ज्वारी, बाजरी,नाचणी(रागी), गुग, उडीद, तुर, गका (८)रबी हंगामगहू (बागायत), रबी ज्वारी (बागायत वजिरायत), हरभरा, उन्हाळी भात. (४)भुईमुग, कारळे, तीळ, सुर्यफुल, सोयाबीन (५) उन्हाळी भुईगुग (१)कापुरा, खरीप कांदा. (२)रब्बी कांदा. (१) Soybean pikvima 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *