नमस्कार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी शेतकरी havaman andaj मित्रांंनो राज्यात पावसाला सुरुवात झालेल्या पंजाबराव यांच्या हवामान अंदाजानुसार राज्यात काही भागात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे
अकोल्यातील मूर्तिजापूर येथे सुद्धा पावसाला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर यवतमाळ बऱ्याचशा गावामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे पंजाबराव ढगांनी तीन तारखेला राज्यात पाऊस पडण्याची शक्यता वर्तनात आली होती त्यानुसार राज्यात पाऊस पडण्यास सुरुवात havaman andaj