buldhana pikvima 2023 / 15 तारीख पर्यंत बँकेत खात्यात

शेतकरी बांधवांचे प्रमाणिकरण करून घेण्यासाठी मदत करावी ही अपेक्षा आहे तसेच शेतकऱ्यांनी सुद्धा आधार लिंक असलेले खाते क्रमांक ई-प्रमाणीकरण (ई-केवायसी) करण्यासाठी द्यावा.त्याचबरोबर गेल्या buldhana pikvima 2023 वर्षीच्या पीकविम्याबाबत मंत्रालयामध्ये सातत्याने पाठपुरावा सुरु होता, परंतु प्रस्तावातील त्रूटीमुळे शेतकऱ्यांना मिळण्यास अडचण येत होती, काही शेतकऱ्यांनी त्रुटीची पूर्तता केल्याने त्यातील सुमारे ३ कोटी रुपये लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरवात होईल.

यादी पाहणे साठी

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

इथे क्लीक करा

केवायसी न केल्याने दुरुस्ती अभावी प्रलंबित असलेले पिकविम्याचे साडेचार कोटी येत्या १५ तारखेपर्यंत बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा होतील. त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबतीतील प्रलंबित पीकविमा, सततच्या अतिवृष्टीची मदत व दि.२२ जुलैच्या अतिवृष्टीची मदत हे सर्व संवेदनशील प्रश्न मार्गी लागल्याने समाधान वाटत आहे. आमदार डाँ संजय कुटे

buldhana pikvima 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *