Nuksan bharape 2023 / 14 जिल्हे पात्र थेट बँके खात्यात

गेल्या पावसाळी हंगामात सततच्या पावसामुळे Nuksan bharape 2023 शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानाकरिताशासनाने विशेष बाब म्हणून 1500 कोटी रुपये इतका निधी मंजूर केला आहे. मदत वपुनर्वसन विभागाने निश्चित केलेल्या डीबीटी प्रणालीमार्फत या निधीचे वितरण सुरु आहे.आज मंत्रालयामध्ये मदत व पुनर्वसन मंत्री श्री. पाटील यांनी या निधी वितरणाबाबतआढावा घेतला. त्यावेळी ई-केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हा निधी थेटजमा करण्याची प्रक्रिया सुरु केली.हा निधी लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होईल. तसेच पुढीलशुक्रवारपर्यंत आणखी 2,50,000

यादी पाहणे साठी

IMG 20230902 161308

शेतकऱ्यांकरिता रु.178.25 कोटी इतकात्यांच्या बँक खात्यात जमा केला जाणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.त्याचप्रमाणे शेती पिकांच्या नुकसानाकरिता तातडीने मदत मिळावी यासाठी, आपलेसरकार सेवा केंद्रामध्ये जाऊन ई-केवायसी करण्याचे मंत्री श्री. पाटील यांनीशेतकऱ्यांना आवाहन केले. ही सेवा निःशुल्क असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.तसेच डीबीटी प्रणालीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या त्रुटीदेखील तातडीने दूर करण्याच्यासूचना त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. शासन शेतकऱ्यांप्रती सजग असून Nuksan bharape 2023

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *