kanda anudan bank kahtyt / अनुदान शेतकऱ्यांना दहा हजार

नमस्कार शेतकऱ्यांनो बऱ्याच दिवसापासून आपण एक बातमी पाहत होतो की कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या kanda anudan bank kahtyt खात्यात कधी जमा होणार प्रश्न पडला होता तर अखेर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. शेतकरी मित्रांनो कांदा अनुदान लवकरच जमा होणार आहे

आजच सहकार आणि विभागाचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेल्या शेतकरी मित्रांनो पण जे सहकारी विभागाने एक मोठी घोषणा केलेली आहे की 10,000 अनुदान असेल किंवा त्यापेक्षा जास्त असेल त्याचे पहिल्या टप्प्यातच वाटप होणार आहेत तर ज्या शेतकऱ्यांचे दहा हजार किंवा त्यापेक्षा 10000 पेक्षा जास्त आहे त्यांना दहा हजार रुपये पहिल्या टप्प्यातच अनुदान शेतकऱ्यांच्या बँक हातामध्ये जमा kanda anudan bank kahtyt

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *