Soybean Market Rate आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव कशामुळे वाढला | | नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपला एग्रोवन देशाचा सोयाबीन चा हंगाम सुरू होऊन आता एक महिना झाला तरी सोयाबीन च भाव दबाव आहेत मग साजिक शेतकर असा प्रश्न पडला है की भविष्या मध्ये सोयाबीन च दर वाढती की नाही की याच भावाला आम्हाला सोयाबीन पुढील काला सुद्धा विका लागू शकतो या सोबत सोयाबीन बाजारा मध्ये सध्या दुसरा प्रश्न असा दिसतोय की आंतरराष्ट्रीय बाजारात मागच्या दोन आठवडा पासून भावात काही सुधारणा झालेली दिसते आजही सोयाबीन आणि सोया पेंट च भावात जव पास एक टची वाढ झाली मग आंतरराष्ट्रीय बाजारात नेमके हे भाव कशामुले वाढता है तसेच देशातील बाजारा व() नेमका कशाचा दबाव आहे याचा आढावा आपण यातून घेणार आहोत
सुरुवाल आपण सध्या जो प्रश्न आहेकी भविष्या मध्ये सोयाबीन चा बाजार वाढ शकतो की नहीं त्याचा आढावा घेऊ यात अभ्यास कांचा मते सोयाबीन चा बाजार या पुढील काढा मध्ये कासा वाढ शकतो सोयाबीन च भाव सध्या 4500 च दरम्यान आहेत काही ठिकाणी आपल्याला सरासरी भाव पात 4600 सुद्धा दिसते सोयाबीन च सरासरी भाव पात ही 5500 पर्यंत पोच शकते असा अंदाज सध्याच्या बाजारातील परिस्थिती वून अभ्यास कानी व्यक्त केला पण या सोबत सरकारचा धोरण सुद्धा तेव महत्वाचा है आता आपल्याला माहित है की सरकारने मागच्या एक वर्षा() पासून खाद्य तेल आयाती वरील शुल्क कमी केल त्यामुले झालंकाय की देशात येणारी आयात मोठ्या प्रमाणात होती आयाती लोंडा आल्या सोया तेलाचे भाव कमी झाले त्यात आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन भाव पडलेले होते आता काही सुधारणा होती

है त्यामुले आपल्या कडे सुद्धा सोयाबीन च भाव कासे वाढले दिसता पण आंतरराष्ट्रीय बाजार आणि देशातील बाजारातील परिस्थिती पाहून सरकारचा धोरण पाहून सोयाबीन च भाव पात 55 हज पर्यंत वाढ शकते असा अंदाज अभ्यास काने व्यक्त केलाय आता वयात आजच्या भाव पातक आता आज आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोया पन च दरा मध्ये किमान एकट च वाढ झाली() होती मग सोयाबीन आणि सोया पनला काय भाव मिलाला आंतरराष्ट्रीय बाजारात म्हणजे सी बॉट वर म्हणजे अमेरिकेतील बाजारात सोयाबीन च वायदे हे 1.25 डलर वर पोचले होते क्विंटल मध्ये सांगा झालं तर सोयाबीन चा हा भाव 50 र च दरम्यान होता सोयाबीन च वायदे हे जव 4 34 डलर होते क्विंटल मध्ये सांगा झालं म आपल रुपया सांगा झालं तर हा भाव होता 6200 रप दरम्यान आता आपक काय परिस्थिती होती
आता आपल्या बाजाराम म भारताच्या बाजाराम सोयाबीन च सरासरी भाव पात 4400 ते 4600 रप दरम्यान होती सोया पला काय भाव मिला त सोया पें भाव होते 4000 तेज प्रति टन मग आता इथ आपल्या मनात() हा प्रश्न आला असेल की अमेरिका पेक्षा आपले भावत जास्त है सोयाबीन आणि सोया प भा जास्त आहेत मग आपला भाव दबात आहे अस कस म्हणता येतील तर त्याच उत्तर है अमेरिकेत सोयाबीन हे जीएम आहे आणि आपल्या कडे सोयाबीन नॉन जीएम है त्यामुले नॉन जीएम सोयाबीन च उत्पादन सुद्धा कमी असत उत्पादन खर्च सुद्धा जास्त असतो आणि त्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मिनारा भाव सुद्धा जास्त असतो त्यामुले ही तफावत है पण खरं सांगायचय आपल्या सोयाबीन अमेरिकेचे सोयाबीन च तुलने मध्ये किंवा आपल्या सोयाबीन जो भाव मिलतो तो तुलनेत कमी च आहे अपेक्षा पेक्षा कमी है या पेक्षा जास्त() भाव अमेरिकेचे सोयाबीन पेक्षा आपल्याला जास्त मिलाला पाहिजे त्याची वेगी कारण त्यासाठी आपल्याला वेगला व्हिडिओ बनवावा लागेल आणि आपण तो लवकरच बनया मग अमेरिका मध्ये ही भाव वाढ
का झाली त्याची दोन कारण आहेत त्याच मुख्य कारण है अमेरिकेम जैव इंधन म्हणजे बायो फ्यूल साठी सोया तेला मागणी वाढली है त्यामुले सोयाबीन ला आधार मिलतो म्हणजे सोयाबीन च भाव कासे वाढले आहेत अमेरिकेम मागच्या काही आठवडा पासून जसे इजराइल आणि अरब देशा मध्ये मतभेद झाले युद्ध जन्य परिस्थिती निर्माण झाली त्यामुले तेलाचे भाव वाढले होते तेव्हा पासून अमेरिकेत बायो डीजल साठी सोया तेला() मागणी वाढली याच कारम सोया तेल आणि पर्याया सोयाबीन च भाव वाढले आहेत काही प्रमाणात अमेरिकेचे काही भागा मध्ये सध्या कमी पाऊस आहे याचा ही परिणाम रावर दिसतोय आणि दुसर महत्त्वाचे कारण आहे ते म्हणजे अर्जेंटीना च आता अर्जेंटीना मध्ये मागच्या हंगामा मध्ये सोयाबीन च उत्पादन कमी झाल होत अर्जेंटीना हा जागतिक पात व सोया तेल आणि सोया पेंड निर्यात करणारा महत्वाचा देश है पण उत्पादन घटन ही निर्यात कमी झाली
Soybean Market Rate 2023
ही मागणी आली अमेरिका कड कारण ब्राझील मधून निरती ला समस्या असतात मग अमेरिकेचे सोया तेल आणि सोया पेंट तसेच सोयाबीन निर्यात वाढली होती त्याचा परिणाम(04:03) सध्या ही आपल्याला दिसतोय त्यामुले अमेरिकेचे बाजाराम ही भाव वाढ झाल्यास जानकारा सांगितले मग आणखी एक प्रश्न रतो की आपल्या कडे सोयाबीन सध्या दबात का तर त्याचा महत्वाचा कारण नाही खाद्य दिल आयाती याची चर्चा आपण या आध व मध्ये सुद्धा केलेली है पण सरकारने खाद्य तेल आयाती व शुल्क कमी केल्यानंतर देशात आयाती चा लोंडा आला होता देशात खाद्य तेलाचे साठे निर्माण झाले याचा दबाव नव्या सोयाबीन पासून तयार होणारा तेलाव आला त्यामुले साजिक सोयाबीन च भाव सुद्धा कमी है कारण दुसरी कडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन कमी होत म सोयाबीन च भाव कमी होते(04:37) सोयाबीन आध दबात असताना त्यात सरकारच्या या धोरम सोया तेलाचे भाव सुद्धा पडले होते आणि याचा एकत्रित परिणाम आपल्या सोयाबीन व दिसत होता त्यामुले सोयाबीन हे दबाव है आता मागच्या काही आठवडा पासून आपल्या देशात सुद्धा सोयाबीन च सरासरी भाव पात काशी वाढले
है आपल्याला माहित जेव्हा नवीन सोयाबीन बाजारात आल तेहा सोयाबीन ला 4200 पासून 44 भाव मिलत होता पण नंतर नंतर भावात थोड़ी थोड़ी सुधारणा होत गेली आताची सरासरी भाव पात 400 ते 4600 रुप दरम्यान पचली बियान भाव पेक्षा कैसे अधिक है पण य भाव पात वाढ आंतरराष्ट्रीय बाजार सुद्धा कासा कार भूत(05:14) है कारण आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्याला माहिती है की मागच्या दोन आठवडा पासून सोयाबीन च भाव हे 1 डलर पेक्षा काही जास्त झाले आणि सोया पन च भाव 400 डॉलर चा टप्पा पार करून पुढे आले याचा एकत्रित परिणाम आंतरराष्ट्रीय बाजार दिसला आणि आपक सुद्धा काही भाव वाढ झाली होती सुरुवाल सांगितले प्रमाण की पुढच्या काम सोयाबीन चा बाजार कसा राहू शकतो याच उत्तर आम्ही जानकारा करण्याचा प्रयत्न केला जानकारा सांगितले की सध्या तरी पुढच्या काम सोयाबीन चा बाजार 55 हज चा टप्पा गाटू शकतो असा अंदाज है त्याच्या मागे त्यांनी काही कारण सुद्धा सांगितले त्याच कारण म्हणजे देशात उत्पादन घट लच आहे
Soybean Market Rate
पण आपल्या उत्पादन घटी पेक्षा अंतरराष्ट्रीय बाजाराम उत्पादनात होणारी वाढ काशी जास्त आहे ब्राजील मध्ये ंदा आतापर्यंत च विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता है अर्जेंटीना उत्पादन सुद्धा गेल्या वर्षी पेक्षा जास्त वाढ अंदाज है पण हे उत्पादन किती वाढ हे आता सांगता येत नहीं कारण या दोन्ही देशा म आता कुठे सोयाबीन च पेरणी चालू झाली मग आता पक वाढ त्याला शेंगा लागणार नंतर ते काढणी होणार या काम या मधल्या टप्प मध्ये काय काय घडामोडी घता ते पावस लागेल पण सध्या जी हवा है ती उत्पादन वाढीचा बाजूने त्यामुले सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात() सुद्धा मोठी तेजी येईल असे अंदाज कोणी सांगत नाही किंवा वर्त होत नाही आणि याचा थेट परिणाम आपल्या डोमेस्टिक बाजारा म आपल्या देशा अंतर्गत बाजारा सुद्धा होण्याची त्यामुले सध्या ही बाव पात सांगितले जाते पण सोयाबीन बाजारा ढल काम ज का घडामोडी घटती रावर जे का परिणाम होतील त्याची माहिती आम्ही तुमच्या पर्यंत पोच राहू आपण रोज सायंकाली आठ वाजता मार्केट इंटेलिजेंस या सेगमेंट मधून शेती