कापसातील किंमतवाढीचे आंतरराष्ट्रीय संकेत / soybean Kapur Bajar bhav

सोयाबीन, कापसातील किंमतवाढीचे आंतरराष्ट्रीय

soybean Kapur Bajar bhav

संकेतछोट्या कालावधीसाठी तरी सर्व काही आलबेल आरतीय बाजीर भावधारणा झाल्यामुळेखनिजतेलाने उसळी मारली. मागील पाच-सहा दिवसांत कच्चतेल १० टक्क्यांहून अधिक वाढले. मागोमाग पाम तेलदेखील ७ टक्के वाढले आणिसोयातेलदेखील त्याच प्रमाणात वाढले. या तीन गोष्टींचा अपेक्षित परिणाम होऊनसोयाबीनने देखील जोरदार उसळी मारली. कापूसदेखील वधारला आहे..

कापूस बाजारभाव व्हाट्सअप ग्रुप साठी

imoji

इथे क्लिक करून जोरात

जोडीनेमकादेखील सुधारला. परंतु लक्षात राहिली साखर. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेचेभाव २०१६ नंतरच्या सर्वांत जास्त पातळीवर गेले आहेत.फायदा होण्याचे दिसत आहे. अर्थात यावरून उत्पादनाचेअंदाज एवढ्यातच लावता येणार नसले तरी जर हवामानसुधारले आणि पर्जन्यमान अपेक्षेप्रमाणे राहिले तरउत्पादकता निदान पाच ते आठ टक्के तरी वाढेल,असे यापूर्वीच म्हटले गेले आहे. त्यामुळे सोयाबीनच्याउत्पादनात अमेरिकेमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.पुढील काळात याबाबतचे अंदाज येऊ लागतील तसतसेबाजारात चढ-उतार दिसून येतील.गहू आणि मका : सोयाबीनचे भाव चढेच राहिलेतरी अमेरिकी शेतकऱ्यांना तुलनेने कमी उत्पादन खर्चआणि अधिक जागतिक मागणी असलेल्या मका आणिगव्हाने आकर्षित केल्याचे दिसून येत आहे. कारणगव्हाच्या क्षेत्रात ९ टक्के एवढी दणदणीत वाढ अपेक्षित soybean Kapur Bajar bhav

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *