कापुस बाजार भाव वाढले / Navin kapus Bajar bhav

नमस्कार शेतकरी मित्रांनो देशांतर्गत कापसाचे भाव वाढण्यास सुरुवात झालेले आहे काही बाजार मंडी मध्ये सुद्धा आपल्याला कापूस बाजार भाव वाढायला Navin kapus Bajar bhav पाहायला मिळाले कारण बऱ्याच दिवसापासून कापसाचे बाजार भाव कमी होते आणि काही प्रमाणात शेतकऱ्यांच्या घरामध्ये सुद्धा अजून पर्यंत कापूस पाहायला मिळाले

कापुस बाजार भाव व्हाट्सअप जॉईन करण्यासाठी

imoji

इथे क्लिक करा

त्यानंतर देशांतर्गत काही प्रमाणात तरी कापसाचे बाजार भाव वाढला मिळाले. बऱ्याचशा मार्केटमध्ये सुद्धा बाजारभाव आपल्याला वाळायला पाहायला मिळेल राज्यात शेतकऱ्यांनी यावर्षी कापूस जास्त पेरा होता आणि त्यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील असे सुद्धा वाटलं होतं पण या वायदे सुरू झाले तरी कापसाचे भाव वाढले होते

IMG 20230403 081337

कारण शेतकऱ्यांना कापूस हा बाजारात आणण्यासाठी कापसाचे बाजार भाव खूप कमी प्रमाणात होते म्हणजेच 777 75 73 आता आपण बाजारभाव पाहणाऱ्या Navin kapus Bajar bhav अकोट टू मंडी मधले तर तिथे ८६६० रुपये त्याचा स्क्रीन शॉट सुद्धा मी तुम्हाला खाली देत आहे की खरं आहे की खोटी आहे माहिती तर त्याच्या स्क्रीन शॉट मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आजचे बाजार भाव आपल्याला 860 रुपये पाहायला मिळत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *