सोलर कृषी पंपासाठी नवीन अर्ज भरणे सुरू ( Solar Water Pump Scheme 2024 )

Solar Water Pump Scheme 2024 : मित्रांनो आपल्या शेतामध्ये सोलर कृषी पंप बसवायचा आहे आता सरकार सबसिडी देणार आहे त्यासाठी अर्ज सुद्धा सुरू झालेल्या अर्ज कसा भरायचा कोण पात्र असणार सविस्तर माहिती आज आपण या लेखांमध्ये पाहणार आहे

यादी पाहणे साठी इथे क्लीक करा

मित्रांनो बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांना लाईटची अडचण येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जावं लागतं लाईन नसते त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणात हाल होते याच उद्दिष्टाला राज्य व केंद्र सरकारच्या मिळून सो सोलर कृषी पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना फायदा व शेतकऱ्यांना 24 तास लाईट मिळो या योजनेचे उद्दिष्ट आहे

20240118 090951
Solar Water Pump Scheme 2024

तर शेतकरी मित्रांना यासाठी पात्र कोण असणार आहे जो शेतकरी आतापर्यंत सोलर कृषी पंप योजनेचा लाभ घेतलेला नाही त्या शेतकऱ्यांना मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांना अगोदर लाभ घेतलेला आहे त्या शेतकऱ्यांना सोलर कृषी पंप योजनेचा लाभ मिळणार नाही आहे हे महत्त्वाचं

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

तर शेतकरी मित्रांनो आता अर्ज सुरू झालेल्या अर्ज कसा करायचा बऱ्याचश्या शेतकऱ्यांना अडचण येत असतो त्यासाठी अर्जाची लिंक मी खाली दिलेल्या तुम्ही अर्जाची लिंक दिलेल्या त्या लिंक वर क्लिक करायचा आहे

Solar Water Pump Scheme 2024 : आणि तिचा संपूर्ण माहिती आपला आधार कार्ड नंबर मोबाईल नंबर आपला शेत किती आहे ते सविस्तर आपल्याला तिथे संपूर्ण भरायचे आणि सबमिट करायचा त्यानंतर आपल्याला कंपनीचा म्हणजे ज्या भारत सरकारचा एसएमएस येईल त्यानंतर तुम्ही तुमची सगळी प्रोसेस करू शकतात ते साहेब नको सांगतील की अशा प्रकारे तुम्हाला आता करायचं सर्वात अगोदर तुम्हाला अर्ज करणे हा सर्व कृषी पंपाचा

पीकविमा यादी 2024

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *