नवीन तालुक्यात होणार नवीन यादी आली ( New sub district )

New sub district : महाराष्ट्रात नवीन जिल्हे नाहीत तर तालुके निर्मित होणार आहेत आता सविस्तर माहिती पाहणार आहे महाराष्ट्रात नवीन 22 जिल्हे आणि 49 तालुके निर्माण होणार आहेत अशा बातम्या माध्यमातून पसरवत होते

याशिवाय महाराष्ट्राचे विधिमंडळात सुद्धा अनेक आमदारांना नवीन जिल्हा आणि तालुकाचा विषय लावून धरला होता जिल्हा किंवा ठिकाणा गावापासून लांब असल्यामुळे प्रशासकीय काम करणार खूप अडचणी येत असतात अधिक वेळ पैसा असे अनेकदा नागरिकाकडून ऐकावा लागत असतो आमचं गाव मोठं आहे अनेक वर्ष पण तालुक्याची मागणी आहे असं अनेक स्थानिकांना सुद्धा बोलून दाखवण्यात आलं.

20240117 173630
New sub district

महाराष्ट्र विधिमंडळात 2023 डिसेंबर मध्ये नागपूर मध्ये पार पडली इथे अशीच देसले यांनी 19 डिसेंबर 2023 लक्षवेधी सुद्धा मांडली होती

त्यानंतर दोन मार्च 2023 रोल शासन निर्णय त्याच्यातल्या तालुक्याची विवरण तर नवीन निकष किंवा तालुका पुरुषी समिती स्थापन करण्यात आलेली आहे या समितीचा अहवाल 31 ऑक्टोबर 2018 मुदत वाढ देण्यात आली होती पण अद्याप समितीचा अहवाल शासनाला मिळाला नाही 2023 अधिवेशन दरम्यान या अहवालाची निकष व तालुके निर्माण व्हावे याविषयी

तुमच्या शेतात बोल असेल तर तुम्हाला मिळणार 5000 रुपये

आता कशाप्रकारे तालुक्या निर्मिती प्रक्रिया

तालुका निर्मितीचे सादंबा दोन मार्ग असतात शासन स्वतः तालुका निर्मितीचा निर्णय घेऊ शकते किंवा समिती स्थापन करून अहवाल सुद्धा करू शकते यासाठी आता पाहूया की तालुक्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी लागतात

https://yojana.aamhishetkaree.com/post-office-bharti-2024/

New sub district : तालुका विभागांसाठी काही निकष असतात जसे की किती लोकसंख्या तालुका असे क्षेत्रफळ किती आहे जास्तीत जास्त कमीत कमी अंतर असेल तालुक्याच्या लोकांचे मानवी विकास त्यांच्या काय असेल असे निकष म्हणून त्याला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *