छतावर एक कोटी सोलर मिळणार असं करा अर्ज असं करा अर्ज ( Solar Rooftop Subsidy )

Solar Rooftop Subsidy : अयोध्येतील राम मंदिरात प्रभू रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठापनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठ्या सौर योजनेची घोषणा केली आहे.

इथे क्लिक करून अर्ज करा

त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘आज अयोध्येतील अभिषेक प्रसंगी माझा संकल्प आणखी दृढ झाला की भारतीयांच्या घराच्या छतावर स्वतःची सोलर रूफ टॉप यंत्रणा असावी. पीएम मोदींच्या घोषणेनुसार या योजनेंतर्गत एक कोटी घरांमध्ये रुफटॉप सोलर बसवण्यात येणार आहे.

20240123 092044
Solar Rooftop Subsidy

मित्रांनो एक कोटी घरामध्ये सोलर बसवण्यात येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल राम श्रीराम प्राणप्रतिष्ठा चा कार्यक्रम होता या प्राणप्रतिष्ठाचा कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी एक कोटी सोलर  योजना साठी मंजुरी  दिली आहे

इथे क्लीक करून अर्ज करा

त्यांनी राज्य राज्यात आणि देशात नवीन योजना सुरू करण्यात आलेल्या पीएम सूर्योदय योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक एक कोटी नागरिकांना आता सौर ऊर्जा चे प्लॅनेट मिळणार आहेत म्हणजे घरावर सौर ऊर्जाचे रूप हे मिळणार आहे

Solar Rooftop Subsidy : उगाच त्याच्या अर्ज भरणे सुद्धा सुरू होणार आहे या अर्जासाठी तुम्हाला कुठे क्लिक करायचा खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही अर्ज सुद्धा भरू शकता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *