5 हजारत सोलर पंप मिळणार ( Solar pump farm )

Solar pump farm : नमस्कार शेतकरी मित्रांनो महत्त्वाची बातमी पाच हजार रुपयात सोलर पंप आपल्या शेतामध्ये बसवा लगेच मंजूर लगेच अर्ज करा कशाप्रकारे 5000 आपल्याला आपल्या शेतामध्ये सोलर मिळणार बाकीचे सबसिडी मिळणार सविस्तर माहिती आपण पाहणार आहे

देशातील शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्राचे शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने केंद्र सरकार नवनवीन योजना राबवतोच असते त्यातच शेतकरी समृद्धी झाला पाहिजे असं देशाचे पंतप्रधान आणि नाही तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना वाटत आहे पण शेतकरी मित्रांनो आता सोलर पंप शेतामध्ये बसवायचा त्याला किती खर्च येणार 5000 रुपयात होणार का किती येणार सविस्तर माहिती पाहणार आहे.

20240216 153516
Solar pump farm

शेतकरी बांधवांनो पाच हजार रुपयात सोलर बसणार तर तुम्ही हे बातमी पाहिली असेल तर मित्रांनो यामध्ये असं सांगितलं आहे की सोलर हे 5000 सर्वात अगोदर तुम्हाला नोंदणी करण्याच्या अगोदर पाच हजार रुपये मागितले जातात सोलर साठी आणि त्यानंतर लाखो रुपयांमध्ये कंपनी पैसे उकळत असते त्यामुळे तुम्ही सोलर साठी अर्ज करत असेल तर लक्षात असू द्या कोणतेही तुमची फसवणूक झाली पाहिजे नाही अर्ज कसा करायचा ते सुद्धा पाहणार आहे

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

मित्रांनो सुरतसाठी सोलर पंप हा आपल्या शेतामध्ये बसवायचा म्हणजे सोलर पंप शेतामध्ये बसल्यानंतर आपल्याला लाईट केव्हा पण मिळेल म्हणजे दिवसा आपल्या सुरण केला तर त्यानंतर रात्री सुद्धा वीज वापरू शकता आणि केव्हा सुद्धा मीच तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्यामुळे सोलर पंप चा हा महत्त्वाचा फायदा आहे आणि या फायद्यानुसार राज्यात बरेचसे सुरत बसून सुरू आहेत सोलर पंप चा फायदा घेण्यासाठी तुम्हाला पाच हजार रुपये नाहीतर लाख रुपये खर्च करावा लागतात काहीतरी दहा पाच टक्के सबसिडी मिळते पण तुम्हाला कंपनी किंवा महावितरण मध्ये पाच हजार रुपये भरा आणि त्यानंतर तुम्हाला सोलर पंप मिळणाऱ्या पण अशाप्रकारे कुठलेही सोलर पाहून मिळत नाही आहे

https://bit.ly/3Fv70il

Solar pump farm : मित्रांनो सोलर पंप कुसुम सोडून योजना किंवा मुख्यमंत्री सोडून योजना हे दोन योजना आहेत या योजनेचा लाभ देऊन तुम्ही सोलर पंप तुमच्या शेतामध्ये भरू शकतात हे तीन ते चार स्टेप आहेत सर्वात अगोदर ऑनलाईन अर्ज करावा लागतो त्यानंतर पेमेंट करावा लागतो आणि त्यानंतर कुठेतरी मंजुरी येते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *