फुकटात वीज मिळेल पंतप्रधानांकडून ‘पीएम सूर्य घर योजना’ ( PM Surya Ghar Yojana )

PM Surya Ghar Yojana : फुकटात वीज मिळेल पंतप्रधानांकडून ‘पीएम सूर्य घर योजना’ जाहीर

नवी दिल्ली : सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ‘पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना जाहीर केली.

20240216 182134
PM Surya Ghar Yojana
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now


या योजनेचे उद्दिष्ट १ कोटी घरांना दर महिन्याला ३०० युनिटपर्यंत मोफत वीज पुरविणे आहे. सामाजिक माध्यम एक्सवर एका पोस्टमध्ये पीएम मोदी म्हणाले, पुढील
शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी, आम्ही पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना सुरू करत आहोत. ७५,००० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीचा हा प्रकल्प, दर महिन्याला ३०० युनिट्सपर्यंत मोफत वीज
उपलब्ध करून देऊन, १ कोटी कुटुंबांना प्रकाश देण्याचे उद्दिष्ट आहे.

अर्ज करणे साठी इथे क्लीक करा

यासाठी सरकारने एक संकेतस्थळही तयार केले आहे. नेमकी योजना काय?

■ या योजनेद्वारे लोकांच्या बँक खात्यात थेट दिल्या जाणाऱ्या भरीव सबसिडीपासून ते मोठ्या
प्रमाणात सवलतीच्या बँक कर्जापर्यंत, केंद्र सरकार लोकांवर खर्चाचा बोजा पडणार नाही याची काळजी घेतली जाईल.

■ देशभरात रूफटॉप सोलर सिस्टीमला अतिरिक्त प्रोत्साहन दिले जाईल. या योजनेमुळे अधिक उत्पन्न कमी वीज बिल आणि लोकांसाठी रोजगार निर्मिती होईल.

बँक कडून कर्ज मिळणार

PM Surya Ghar Yojana : नमस्कार मित्रानो तुम्ही पात्र असाल तर तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता आणि तुम्हाला लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही सौर ऊर्जाला तुम्हाला वीज मोफत मिळणारी वीज मोफत मिळण्यासाठी तुमच्या घरावर तुम्हाला सौर ऊर्जा बसावं लागेल त्यानंतर तुम्हाला रोपटूब योजनेचा लाभ मिळणार आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *