solar panel yojan शेतकऱ्यांसाठी खरंच आनंदाची बातमी म्हणायला काही हरकत नाही कारण राज्य सरकारकडून एक नवीन योजना लॉन्च करणार आहे?तर काय योजना असणार आहे ते सविस्तर माहिती पाहणार आहे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये राज्य सरकार देणार आहे तर शेतकरी मित्रांनो जो सौर ऊर्जा आहे आता विजेची गरज पूर्ण राष्ट्रांमध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये आहे
तर शेतकरी मित्रांनो आता विजेची गरज तर देवेंद्र फडणवीस एका भाजपच्या कार्यक्रमांमध्ये त्यांनी असं म्हटलं की आता जर सरकारी जमिनी मिळत असेल तर आम्ही शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये देऊ असं तर कार्यक्रमांमध्ये बोलले होते तर कशासाठी देणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे सौर ऊर्जाचे पॅनल आहे ते solar panel yojan
अर्ज कसा करणे साठी

बसवण्यासाठी एकरी 50 हजार रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहे 30 वर्षासाठी ते कालावधी तीस वर्षे भाडेपट्ट्या केल्यानंतर काही दिवसांनी ते परत तीस वर्षानंतर शेतकऱ्यांना मापद दिला जाईल पण एकरी 50 हजार रुपये देण्याचे आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला