कापूर बाजारभावात वाढ / Navin kapus Bajar bhav

परभणीत कापूस दरातसं थगतीने सुधारणा प्रतिक्विंटल ६७०५ ते ८२५० रुपये दर Navin kapus Bajar bhav : परभणी जिल्ह्यातील सेलू,परभणी, मानवत या बाजार समित्यांमधीलकापूस खरेदी दरात गेल्या

काहीआठवड्यांच्या तुलनेत थोड़ी सुधारणा झालीसोमवारी (ता. १०) सेलू बाजारसमितीत कापसाला प्रतिक्विंटल किमान६७०५ ते कमाल ८२५० रुपये दर मिळाले.मागील सोमवारच्या (ता. ३) तुलनेत किमानदरात ७ रुपये तर कमाल दरात १३५ रुपयेवाढ झाली. Navin kapus Bajar bhav) परभणीकृषी उत्पन्न बाजार समितीत कापसाची २५०क्विंटल आवक होऊन किमान ६५०० तेकमाल ८२५० रुपये दर मिळाले.

कापुस बाजारभाव व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा

imoji

इथे क्लिक करा

कापसाच्याकमाल दरात ८० रुपयांनी वाढ झाली आहे.सेलू बाजार समितीत शनिवारी (ता. ८)कापसाची २२६५ क्विंटल आवक होऊनप्रतिक्विंटल किमान ६४०० कमाल ८३००रुपये तर सरासरी ८२३० रुपये दर मिळाले.शनिवारी (ता. ८) च्या तुलनेत कापसाच्याकमाल दरात १७५ रुपये वाढइवली. मानवत समितीत शुक्रवारी (ता. ७)कापसाची ६२५० क्विंटल आवक होऊनप्रतिक्विंटल किमान ६८०० ते कमाल ८३७०रुपये तर सरासरी ८२२५ रुपये दर मिळाले.18, एप्रिल 23

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *