पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद उस्मानाब१. sheli palna srkari yojana नाविण्यपुर्ण योजना विधवा महिलां लाभार्थिना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप करणे ( जि.प. उयोजनांसाठी अर्ज मागणी या योजने अंतर्गत जिल्हयातील विधवा महिला लाभार्थिना १०० टक्केअनुदानावर ०२ शेळया वाटप करणे. (प्रति लाभार्थी ०२ शेळया किंमत रु. १६०००/-म व ३ वर्षाचा विमा रु. १०१२/- असे एकुण रु.१७,०१२/- गटाची किंमत ) सदर योजनेचा लाभ सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येईल.


एका विधवा महिलांस दोन उस्मानाबादी शेळयांचे वाटप करण्यात येईल..२. नाविण्यपुर्ण योजना दिव्यांगाच्या कुटुंबांना १०० टक्के अनुदानावर ०२ शेळीगट वाटप करणे (जि.प.उपकर) योजनांसाठी अर्ज मागणी या योजने अंतर्गत जिल्हयातील दिव्यांगाच्या कुटुबाना १०० टक्के अनुदानावर०२ शेळया वाटप करणे. (प्रति लाभार्थी ०२ शेळी किंमत रु. १६,०००/- व ३ वर्षाचा विमा रु. १०१२/- असे एकुण १७,०१२/- गटाची किंमत) सदर योजनेचा लाभ सर्वप्रवर्गातील दिव्यांग लाभार्थिना देण्यात येईल. एका दिव्यांग लाभार्थि ला दोन उस्मानाबादी शेळयांचे वाटप करण्यात येईल.पालनकरीन या बाबत माझी कुठलीही तक्रार रहाणार नाही.
sheli palna srkari yojana
स्थळ :-दिनांक :-अर्जदाराने सोबतजोडावयाची साक्षांकित) कागदपत्रे१. फोटो आळखपत्राची सत्यप्रत (आधार ओळखपत्र)२. दारिद्रयरेषेखाली असल्याचा ग्राम सेवक यांचे प्रमाणपत्र३. ७/१२ उताराव ८ अ उतारा / ग्रामपंचायतनमुनानं. ८४. शिधा पत्रिका सत्य प्रत५. दिव्यांग प्रमाणपत्र ( आवश्यक)अर्जदाराची सहीनांव / पत्ता