Shetrsta sathi Arj /शेतरस्ता साठी असा करा अर्ज

Shetrsta sathi Arj
दिनांक
प्रति.
मा, तहसिलदार साहेब,
तहसील कार्यालय
अर्ज – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम १४३ अन्वये शेत रस्त्यासाठी अर्ज

विषय :- शेतात जाणे-येण्यासाठी जमिनीच्या बांधावरून कायमस्वरुपी रस्ता मिळणेबाबत,
अर्जदार :-अर्जदाराच्या जमिनीचा तपशीलगाव गट नंबर ता हेक्टर
जिल्हा.. आर, आकारणी क्षेत्र रुपयेे Shetrsta sathi Arj


अर्जदाराच्या शेताशेजारील शेतकऱ्यांची नावे आणि पत्ता-
१) पूर्व,
२) पश्चिम
३) उत्तर.
४) दक्षिण
महोदय वरील विषयास अनुसरून सविनय अर्ज सादर करतो करते कि माझ्या शिवारातील गटन. ..मधील शेतजमिनीत जाण्यायेण्यासाठी व तसेच शेत मालाची वाहतूक करण्यासाठीरस्ता उपलब्ध नाही तरीगट नंबर. .च्या शेतजमिनीच्या सरबांधावरून माझ्या शेतजमिनीत जाण्यायेण्यासाठी व तसेच मालवाहतुकीसाठी किमान ……. ..फुट रुंदीचा कायमस्वरूपी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा अशी आपणास नम्र विनंती आहे.
आपला विश्वासू या पत्रासोबत

ही पण बातमी वाचा 10 हजार शेतकऱ्यांना मिळणार कृषी पंप /हे शेतकरी पात्र krushi panp
१) अर्जदाराच्या शेतजमिनीच्या व ज्या लगतच्या शेतजमिनीच्या बांधावरून रस्त्याची मागणी केली आहे त्या
शेतजमिनीचा कच्चा नकाशा
२) अर्जदाराच्या जमिनीचा चालू वर्षातील (तीन महिन्याच्या आतील) सातबारा
३) लगतच्या शेतकऱ्यांची नावे, पत्ते आणि त्यांच्या जमिनीचा तपशील
४) अर्जदाराच्या जमिनीचा न्यायालयात काही वाद सुरू असेल तर त्याची कागदपत्रांसहित माहिती,
५) अर्जदाराच्या शेतजमिनीचा शासकीय मोजणी नकाशा ( उपलब्ध असल्यास)

ही पण बातमी वाचा राज्यत पुन्हा लॉकडाऊन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *