Atirushti Nuksan Bharape list / अतिवृष्टी नुकसान भरपाई यादी

राज्यात सन २०२१ मध्ये Atirushti Nuksan Bharape list मुले शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे खूप मोठे नुकसान झाले होते.

या अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईपोटी जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर अशे अनुदान हे राज्य शासनातर्फे जाहीर करण्यात आले आहे.

जुलै 2021 महिन्या मध्ये झालेल्या शेतपिकाच्या खूप मोठ्या प्रमाणात नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख तर ऑगस्ट – सप्टेंबर 2021 मध्ये झालेल्या नुकसानिकरिता ४ हजार ८६४ कोटी असे एकूण ५ हजार २२१ कोटी रुपये इतका निधी आपदग्रस्तांना मदत म्हणून राज्य शासन उपलब्ध करून देण्यात आले.

जुलै २०२१ मध्ये नुकसान झालेल्या शेतपिकाच्या नुकसानिकरिता दि. ६ ऑक्टोबर २०२१ रोजीच्या शासन निर्णयान्वये ३६५ कोटी ६७ लाख रुपये,

ऑगस्ट ते सप्टेंबर २०२१ पर्यंत उद्भवलेल्या परिस्थितीमुळे बाधित शेतकऱ्यांना नुकसान दि. २६ ऑक्टोबर, २०२१ हरोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयान्वये १४ जिल्ह्याकरिता रू. २ हजार ८६० कोटी ८४ लाख ७ हजार रुपये तर

तुमच्या जिल्हेची यादी पाहणे तुमच्या जिल्हे वर क्लीक करा


औरंगाबाद जिल्हा
नांदेड जिल्हा
सांगली जिल्हा

नंदुरबार
पुणे जिल्हा
सातारा जिल्हा
कोल्हापूर जिल्हा

सिंधुदुर्ग जिल्हा
रायगड जिल्हा
धुळे जिल्हा
जळगाव जिल्हा

👉पुणे जिल्हा सर्व तालुके यादी

ही पण बातमी वाचा तुमच्या नाव वर किती सिम कार्ड आहे पहा

ऑक्टोबर, २०२१ रोजीच्या महाराष्ट्र शासन निर्णयान्वये ९ जिल्ह्याकरीता रू. ७७४ कोटी १५ लाख ४३ हजार रुपये इतका निधी विभागीय आयुक्त यांच्यामार्फत महाराष्ट्र तील जिल्ह्यांना वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून मदतीचे वाटप सुरू झाले आहे.

शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर मदत जमा करताना २१ ऑक्टोबरच्या शासन निर्णयाप्रमाणे जिरायत साठी दहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायत साठी १५,००० रुपये प्रति हेक्टर तर फळबागा साठी २५,००० रु प्रति हेक्टर केली जाणार आहे.

ही पण बातमी वाचाशेतकऱ्यांनाचा बँक खात्यात वाटप सुरू

शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर मदतीची रक्कम वर्ग करण्याचे काम सुरु आहे. हि मदत वाटप झाल्यानंतर लाभार्थी याद्या ativrushti nuksan bharpai list प्रकाशित कराव्यात अशा सूचना Government GR मध्ये देण्यात आल्या आहेत आणि ती यादी पहा

यादी पाहणे साठी खालील लिंक वर क्लीक करा

इथे क्लीक करा यादी

2 यादी साठी इथे क्लीक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *