Atirushti nidi / अतिवृष्टी वाडीव अनुदान मंजूर

ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२५ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे तसेच राज्यात विविध जिल्हयात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे सार्वजनिक मालमत्ता शेतीपिकांच्या नुकसानीसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या Atirushti nidi दराने मदत देण्यासाठी आवश्यक असलेले निधी मागणीचे प्रस्ताव सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून गाविण्यात आले होते. दरम्यानच्या कालावधीत दि.१३.१०.२०२१ रोजीच्या झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये झालेल्या निर्णयानुसार जून ते ऑक्टोबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी बाधित शेतकन्यांना संदर्भाधीन क्रमांक ३ येथील शासन निर्णयान्वये वाढीव दराने मदत देण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. संदर्भाधीन क्रमांक १ येथील शासन
निर्णयान्वये विहित केलेल्या दरानुसार ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ पर्यंत अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीकरिता बाधितांना मदत देण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीचे प्रस्ताव विभागीय आयुक्त, कोकण, औरंगाबाद, नाशिक व नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार संदर्भाधीन

ही पण बातमी वाचा पाठपुराव्याला यश शेतकऱ्यांना थेट बँक खात्यात

Atirushti nidi

क्र.४ च्या शासन निर्णयान्वये तुर्ततास ७५% इतका निधी वितरीत करण्यात आला आहे. आता, विभागीय आयुक्त, नाशिक यांनी मागणी केल्यानुसार बाधित शेतक-यांना मदतीचे वाटप करण्यासाठी निधी वितरित
करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, नाशिक व जळगाव यांना जिरायत सिंचनाखालील पिकांच्या नुकसानीकरिता वितरीत करावयाच्या निधीपैकी संदर्भाधीन क्र.४ च्या शासन निर्णयांन्वये वितरीत करण्यात आलेला निधी वजा जाता उर्वरित देय असलेला निधी वितरीत करण्याची बाब
शासनाच्या विचाराधीन होती.

ऑगस्ट ते सप्टेंबर, २०२१ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीपिकांच्या नुकसानीसाठी चाधितांना मदत देण्याकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भाधीन क्र.३
येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या वाढीव दरानुसार आवश्यक निधीपैकी तूर्त ७५% एवढा असा एकूण रु ४३५२.९२ लाख (अक्षरी रुपये त्रेचाळी कोटी बाबन लाख ब्यान्नव हजार फक्त) इतका निधी या शासन
निर्णयासोबत जोडलेल्या सहपत्रात जिल्हा निहाय दर्शविल्याप्रमाणे विभागीय आयुक्त, नाशिक यांचेमार्फत जिल्हयांना वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

राशन कार्ड मिळणार

त्याचप्नमाणे जिल्हाधिकारी, नाशिक व जलगाव यांना जिरायत्त सिंचनाखालील पिकांच्या नुकसानीकारेता वितरीत करावयाच्या निधीपैकी संदर्भाधीन क्र.४ च्या शासन निर्णयान्चये वितरीत करण्यात
आलेला निधी वजा जाता खालील तक्त्यात दर्शविल्यानुसार रू.८२४१.८२ लाख (अक्षरी रूपये ब्याऐंशी कोटी एकेचाळीस लाख व्याऐंशी हजार फक्त) एवढा निधी विभागीय आयुक्त, नाशिक यांचेमार्फत जिल्हयांना वित्तरीत
करण्यास शासनाची मंजूरी देण्यात येत आहे. अ.क्र. जिल्हा लेखाशीष २२४५२३०९ अंतर्गत देय वितरीत करावयाचा निधी
असलेला निधी (रूपये लाखात)
(रूपये लाखात)
१ नाशिक
२९४६.३४
२९४६.३४

५२९५.४८
५२९५.४८
एकूण
८२४१.८२
८२४१.८२
जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *