Satbaravr srkaracha nav laganra / सातबारावर लागणार सरकारचे नाव ?

Satbaravr srkaracha nav laganra


थकबाकी : तहसीलदारांचे तलाठ्यांना आदेश
निफाड : दंड थकले आहेत. त्यांना वेळोवेळी
तालुक्यातील ज्या कर भरण्याबाबत नोटिसा व नमुना ४,
शेतजमीनधारकांनी थकीत शेतसारा, सक्तीच्या नोटिसाही पाठवण्यात आल्या अनधिकृत विनशेती दंड यांचा वेळोवेळी आहेत. Satbaravr srkaracha nav laganra

मात्र, अनेक खातेदार कर नोटिसा बजावूनही भरणा केलेला भरण्यास कसूर करत आहेत. अशा सर्व नाही, अशा थकबाकीदार खातेदारांच्या कसूर करणाऱ्या खातेदारांचे नाव कमी सातबारा उताऱ्यावर महाराष्ट्र शासन करून नाव लावण्याची कार्यवाही करावी, शासन असे नाव दाखल करण्याची असे आदेश तहसीलदार शरद घोरपडे कार्यवाही करण्यात यावी.

ही पण बातमी वाचा शेतकऱ्यांना 2 लाख रुपये विमा योजना सुरू

त्यामुळे यांनी तालुक्यातील तलाठी कार्यालयांना थकबाकीत असणाऱ्या खातेदारांनी दिले आहेत. असणारी बाकी भरणा न केल्यास आदेशात म्हटले आहे की, सातबारावर शासनाचे नाव लागणार अनेक शेती खातेदारांकडे व बिगरशेती आहे. यामुळे महसूल विभागाचा कर खातेदारांकडे शासनाचे शेतसारा, न भरणाऱ्या शेतकऱ्यांचे धाबे दणाणले
बिनशेतीसारातसेच अनधिकृत बिनशेती आहे.

लायसन्स मोाइलद्वारे काढा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *