1 लाख छतावरील सोलर मंजूर लगेच नोंदणी करा ( Rooftop Solar approved )

Rooftop Solar approved : एक लाखांवर ग्राहकांची छतावर वीज निर्मिती सोलर रूफटॉप योजना: क्षमता १९०७ मेगावॅट या अकोला : केंद्र शासनाच्या नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने सोलर रूफटॉप’ ही योजना सुरू करण्यात असून, राज्यात योजनेंतर्गत २० फेब्रुवारीपर्यंत १ लाख २७ हजार ६४६ वीज ग्राहकांनी घराच्या गच्चीवरच सोलार पॅनल व नेट मीटरिंग ही यंत्रणा बसवून वीज निर्मिती सुरू केली आहे.

सोलर साठी इथे नोंदणी करा


नमस्कार मित्रांनो राज्यातील अकोला जिल्ह्यातील नवीन घरावर म्हणजे छातावर आता एक लाख  मंजूर झालेले आहेत.

20240222 132226
Rooftop Solar approved

त्यांची एकूण वीज निर्मिती क्षमता १९०७ मेगावॅट असल्याची माहिती महावितरणकडून जाहीर करण्यात आली आहे.

पारंपरिक ऊर्जा स्रोतावरील ताण कमी करून सौरऊर्जेच्या वापराला प्रोत्साहन म्हणून घराच्या गच्चीवरच
सौर ऊर्जानिर्मिती करण्यासाठी ही योजना आहे. या योजनेंतर्गत सरकारग्राहकांना सोलर रूफटॉप
बसविण्यासाठी अनुदानाची सुविधाही देत आहे. रूफटॉप सोलार पॅनलला लावण्यात आलेल्या नेट मीटरिंगद्वारे
शिल्लक वीज महावितरण प्रति युनिटप्रमाणे ग्राहकांकडून विकत घेते.

यामध्ये गरजेपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाल्यावर वीज बिल शून्य येते. अर्थात७८९ अनुदानहजार रुपयांपर्यंत अनुदान केंद्र सरकारच्या नवीन वनवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने १९ फेब्रुवारी २०२४ रोजी जारी
केलेल्या आदेशानुसार प्रधानमंत्री -सूर्यघर मोफत वीज योजनेत रूफटॉप सोलर सिस्टिम बसविणाऱ्या वीज ग्राहकांना दोन किलोवॅट क्षमतेपर्यंत प्रत्येक किलोवॅटला तीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे. तर अधिक एक किलोवॅट, म्हणजेतीन किलोवॅट क्षमतेची सिस्टिम
बसविणाऱ्या ग्राहकाला एका

Rooftop Solar approved : किलोवॅटला अठरा हजार रुपयेअधिकची सबसिडी मिळेल. वीज मोफत मिळते व त्यासोबत जास्तीची वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते.

http://bit.ly/3FnxNgs

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *